शहीद, मराठी बातम्या FOLLOW Martyr, Latest Marathi News
काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा जवानांवर हल्ला केला आहे. त्यानंतर आता जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. ...
कर्नल एम.एन. राय हे 42 राष्ट्रीय रायफल - 9 गोरखा या बटालियनेच कर्नल होते. काश्मीर खोऱ्यातील पुलवामा येथे हिज्बुल मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांशी लढताना त्यांना वीरगती प्राप्त झाली. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वपूर्ण घोषणा ...
शौर्य चक्रानं सन्मानित करण्यात आलेल्या शहीद औरंगजेबचे वडील मोहम्मद हनिफ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. ...
सीमारेषेवर लढत असताना घरातील करता पुरुष गमावल्यानंतर कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण होतो. ...
मेजर नायर यांच्यावर रविवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी, त्यांची पत्नी एका व्हीलचेअरवर डोळ्यातील अश्रूंसह शांत बसून होती. ...
मेजर शशीधरन नायर यांच्या हौतात्म्यावरुन शिवसेनेचं शरसंधान ...
पुण्यातील नायर कुटुंबालाही बारा दिवसांपूर्वी नववर्षाचे आगमन साजरा करणारा आपला मुलगा आज या जगात नसेल याची पुसटशी कल्पनाही नव्हती. ...