lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मंगळ ग्रह

मंगळ ग्रह

Mars, Latest Marathi News

मंगळ ग्रहावर असा होतो सूर्यास्त, NASA पहिल्यांदाच दाखवला अद्भुत फोटो - Marathi News | NASA share first pic of sunset on mars and says blue sunset on the red planet | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :मंगळ ग्रहावर असा होतो सूर्यास्त, NASA पहिल्यांदाच दाखवला अद्भुत फोटो

Sunset On Mars : नासाने ग्रहांवर सूर्यास्त (Sunset) कसा होतो याचा एक फोटो शेअर केलाय. हा फोटो जगभरात चर्चेचा विषय ठरत आहे. ...

मंगळग्रहावर कसा होतो सूर्यास्त, नासाने प्रथमच दाखवला अदभूत आणि नयनरम्य फोटो  - Marathi News | How the sunset happens on Mars, NASA showed for the first time a wonderful and beautiful photo | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मंगळग्रहावर कसा होतो सूर्यास्त, नासाने प्रथमच दाखवला अदभूत आणि नयनरम्य फोटो 

Sunset on Mars : कधी तुम्ही सूर्यमालेतील इतर ग्रहांवरील सूर्यास्त कसा दिसत असेल, याचा विचार केला आहे का? अनेकांनी हा विचारच केलेला नसेल. मात्र आता NASAने मंगळ ग्रहावरील सूर्यास्ताची काही नयनरम्य छायाचित्रे समोर आणली आहेत. ...

वैज्ञानिकांना मंगळ ग्रहावर सापडली 'एलियनची स्मशानभूमी'? फोटो बघून सगळेच झाले हैराण - Marathi News | NASA mars rover sends photos of red planet looks like aliens cemetery | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :वैज्ञानिकांना मंगळ ग्रहावर सापडली 'एलियनची स्मशानभूमी'? फोटो बघून सगळेच झाले हैराण

NASA mars rover : वैज्ञानिकांना आजपर्यंत असे ठोस पुरावे मिळाले नाही ज्यावरून हे ठामपणे म्हणता येईल की, पृथ्वीशिवाय दुसऱ्या ग्रहावर जीवन आहे. ...

मंगळावर राहायला मिळणार? नासाकडे करा अर्ज, प्रक्रियेला सुरुवात - Marathi News | NASA Wants You To Spend A Year Simulating Life On Mars | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मंगळावर राहायला मिळणार? नासाकडे करा अर्ज, प्रक्रियेला सुरुवात

मंगळ ग्रहावर समानव अवकाश मोहीम काढता येईल का, याची चाचपणीही केली जात आहे. अमेरिकेच्या नासा या अवकाश संशोधन संस्थेने तशी तयारी चालवली आहे.  ...

NASA: नासाने मंगळासारख्या वातावरणात वर्षभर राहण्यासाठी अर्ज मागवले; फक्त याच लोकांना संधी - Marathi News | NASA:NASA is recruiting to send humans to Mars in America | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :NASA: नासाने मंगळासारख्या वातावरणात वर्षभर राहण्यासाठी अर्ज मागवले; फक्त याच लोकांना संधी

NASA Mars news: नासाने सांगितले की, मंगळावर भविष्यातील मिशनमध्ये तेथील प्रत्यक्षातील जीवन आणि आव्हाने पेलण्यासाठी नासा याद्वारे अभ्यास करणार आहे. यामध्ये निवडलेल्या व्य़क्ती कशा प्रकारे या आभासी परिस्थितींमध्ये राहतात हे पाहिले जाणार आहे.  ...

१७ जुलै राेजी मंगळ व शुक्र संयाेग पाहण्याची संधी  - Marathi News | July 17 Opportunity to see Mars and Venus togather | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :१७ जुलै राेजी मंगळ व शुक्र संयाेग पाहण्याची संधी 

Nagpur News १७ जुलै राेजी हे दाेन्ही ग्रह सूर्याच्या विरुद्ध दिशेला राहणार असल्याने संयाेजनाचा साेहळा पुन्हा अनुभवता येणार आहे, मात्र हे दर्शन शक्तिशाली टेलिस्काेपनेच शक्य हाेणार आहे. ...

माऊंट एव्हरेस्टपेक्षाही तीन पटीनं उंच पर्वत अन् बरंच काही...; मंगळावरील ८ ठिकाणं होतील पर्यटनस्थळं - Marathi News | Space Tourism: 8 Cool Destinations That Future Mars Tourists Could Explore on Planet | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :माऊंट एव्हरेस्टपेक्षाही तीन पटीनं उंच पर्वत अन् बरंच काही...; मंगळावरील ८ ठिकाणं होतील पर्यटनस्थळं

मंगळावर जीवसृष्टीची शक्यता शास्त्रज्ञांची याआधीच वर्तवली आहे. त्यामुळे भविष्यात मंगळावर मानवसृष्टी पोहोचल्यास या अद्भूत ग्रहावर काही गोष्टी सर्वांचं लक्ष वेधून घेणाऱ्या आहेत. जाणून घेऊयात... ...

मंगळ-शुक्र ग्रहांची युती मंगळवारी पाहण्याची संधी - Marathi News | Opportunity to see the Mars-Venus alliance on Tuesday | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंगळ-शुक्र ग्रहांची युती मंगळवारी पाहण्याची संधी

सोमवार व मंगळवार असे दोन दिवस पृथ्वीच्या शेजारी असणारे शुक्र आणि मंगळ या ग्रहांची युती होणार आहे. ...