lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मंगळ ग्रह

मंगळ ग्रह

Mars, Latest Marathi News

'मानव नेहमीसाठी पृथ्वीवर राहणार नाही, नामशेष होईल म्हणूनच...' ISRO प्रमुखांचे मोठे विधान - Marathi News | 'Man will not live on earth forever, he will become extinct because...' ISRO chief's big statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मानव नेहमीसाठी पृथ्वीवर राहणार नाही, नामशेष होईल म्हणूनच...' ISRO प्रमुखांचे मोठे विधान

'पृथ्वी नेहमीसाठी सुरक्षित राहणार नाही, मानवदेखील डायनासोरप्रमाणे नामशेष होईल.' ...

Mars Photo : मंगळ ग्रहाचे अवाक् करणारे फोटो आले समोर, बघून डोळ्यांवर बसणार नाही विश्वास! - Marathi News | New photo of mars surfaced you won't believe your eyes after seeing these pics | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :Mars Photo : मंगळ ग्रहाचे अवाक् करणारे फोटो आले समोर, बघून डोळ्यांवर बसणार नाही विश्वास!

Mars Surfaced Photo : हे फोटो निश्चितपणे तुम्हाला अवाक् करतील. मंगळ ग्रहावरील ग्रॅंड कॅन्यनच्या या थक्क करणाऱ्या फोटोंमध्ये लाल ग्रहाचा चमकदार रंग आणि सुंदर मैदान दिसतं. ...

मंगळ यानाने टिपला अद्भुत ध्रुवीय प्रकाश; ‘हाेप प्राेब’चे यश - Marathi News | The wonderful polar light captured by Mars; The success of the 'Hope Probe' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मंगळ यानाने टिपला अद्भुत ध्रुवीय प्रकाश; ‘हाेप प्राेब’चे यश

चुंबकीय क्षेत्र आणि साैर हवासंबंधी मिळणार माहिती ...

500 नव्हे तर फक्त 45 दिवसांमध्ये जाता येणार मंगळ ग्रहावर; संशोधकांनी शोधली भन्नाट आयडिया  - Marathi News | The journey to mars will take only 45 days not 500 using lasers | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :500 नव्हे तर फक्त 45 दिवसांमध्ये जाता येणार मंगळ ग्रहावर; संशोधकांनी शोधली भन्नाट आयडिया 

कॅनडामधील मॅक गिल युनिव्हर्सिटीच्या संशोधकांच्या एका समूहाने मंगळावर जाण्यासाठी एका नव्या पद्धतीचा शोध लावला आहे. या पद्धतीमुळे कमी वेळात मंगळवार जाता येईल.   ...

या व्हॅलंटाईन वीक मध्ये अवकाशात होणार एक अद्भूत मिलन, जाणू घ्या कोणत्या दिवशी अन् काय? - Marathi News | valentines day Venus and mars conjunction will spice up your valentines day before evening that is 13 February | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :या व्हॅलंटाईन वीक मध्ये अवकाशात होणार एक अद्भूत मिलन, जाणू घ्या कोणत्या दिवशी अन् काय?

१३ फेब्रुवारी रोजी म्हणजेच व्हॅलंटाईन डेच्या आदल्या दिवशी अवकाशात एक अद्भूत अन् रोमांचकारी घटना घडणार आहे. विशेष म्हणजे हा क्षण तुम्ही कोणत्याही दुर्बीणीशिवाय नजरेत कैद करु शकता. प्रेमी जोडप्यांसाठी तर ही एकप्रकारची पर्वणी ठरणार आहे. ...

UFO एक्सपर्टचा मोठा दावा, या ग्रहावर आहे एलियन्सचा ठिकाणा; नासा लपवून ठेवत आहे मोठं गुपित - Marathi News | UFO expert claims Aliens base on mars NASA is hiding this big secret | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :UFO एक्सपर्टचा मोठा दावा, या ग्रहावर आहे एलियन्सचा ठिकाणा; नासा लपवून ठेवत आहे मोठं गुपित

वैज्ञानिकांना जाणून घ्यायचं आहे की, खरंच एलियन्सचं अस्तित्व आहे का? त्यासोबत वैज्ञानिक UFO बाबतही शोध घेत आहेत. आता एका UFO शोधकर्त्याने मोठा दावा केला आहे. ...

Water on Mars : मंगळ ग्रहावर केवळ 3 फुटावर पाण्याचा मोठा साठा, वैज्ञानिकांचा दावा - Marathi News | Water on Mars: Scientists claim that there is a huge reservoir of water at only 3 feet on Mars | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Water on Mars : मंगळ ग्रहावर केवळ 3 फुटावर पाण्याचा मोठा साठा, वैज्ञानिकांचा दावा

सन 2006 मध्ये अमेरिका अंतराळ संस्था नासाने काही फोटोग्राफ प्रसिद्ध केले होते. त्यावेळी, मंगळ ग्रहावर पाणी असल्याचे पुराव मिळाल्याचं त्यांनी सांगितलं होत. ...

मंगळ ग्रहावर दिसला अनोखा नजारा, फोटो बघून वैज्ञानिकही झाले हैराण - Marathi News | NASA perseverance mars rover spots unique view on mars planet | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :मंगळ ग्रहावर दिसला अनोखा नजारा, फोटो बघून वैज्ञानिकही झाले हैराण

Perseverance mars rover : काही दिवसांपूर्वी पर्सीवरेन्स रोव्हरने एक फोटो पाठवला होता. ज्यात लाल ग्रहावर एक दगड दिसला होता. याआधी डायनासॉरच्या तोंडासारखा दगड दिसला होता.  ...