लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मंगळ ग्रह

मंगळ ग्रह, मराठी बातम्या

Mars, Latest Marathi News

पिंपरखेड येथील विद्यार्थ्यांची नावे नासामार्फत जाणार मंगळ ग्रहावर... - Marathi News | Students from Pinchkhed will be visiting NASA's Mars Planet ... | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पिंपरखेड येथील विद्यार्थ्यांची नावे नासामार्फत जाणार मंगळ ग्रहावर...

नासाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘मंगळरोव्हर २०२०’ मोहिमेंतर्गत अंतरीक्षयानातील स्टेन्सिल्ड चिपवर घनसावंगी तालुक्यातील पिंपरखेड (बु.) येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची नावे कोरली जाणार आहेत. ...

गोवणे शाळेच्या विद्यार्थ्यांची नावे जाणार मंगळ ग्रहावर, पहिल्या इयत्तेच्या 36 विद्यार्थ्यांची नावनोंदणी - Marathi News | The names of the school students will be going to Mars | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :गोवणे शाळेच्या विद्यार्थ्यांची नावे जाणार मंगळ ग्रहावर, पहिल्या इयत्तेच्या 36 विद्यार्थ्यांची नावनोंदणी

नासा नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्टरेशनचे  “मंगळरोव्हर 2020“ हे अंतरीक्षयान  मंगळाच्या दिशेने झेपावणार आहे. ...

तांडा बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांची नावे झळकणार मंगळावर - Marathi News | The student names of Zilla Parishad School in Tanda Budruk will be seen on Mars | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तांडा बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांची नावे झळकणार मंगळावर

शिक्षकांनी विद्यार्थ्यांची 'नासा'कडे केली ऑनलाईन नोंदणी ...

'मंगल'मय बातमी! मंगळावर जाणारा पहिला मानव महिला असू शकेल; ‘नासा’ने पुरविली माहिती - Marathi News | 'Mars' news! The first human woman to go on Mars; Information provided by 'NASA' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'मंगल'मय बातमी! मंगळावर जाणारा पहिला मानव महिला असू शकेल; ‘नासा’ने पुरविली माहिती

मंगळ ग्रहावर होणारा मानवाचा पहिला पदस्पर्श कदाचित एका महिलेचा असू शकेल, असे अमेरिकेच्या ‘नासा’ अंतराळ संशोधन संस्थेचे प्रशासक जिम ब्रायडेनस्टीन यांनी म्हटले आहे. ...

मंगळ ग्रहावर जाण्यासाठी NASA ला हवाय 'जोकर', पण का? - Marathi News | NASA is looking for jokers to become astronauts on mission mars | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :मंगळ ग्रहावर जाण्यासाठी NASA ला हवाय 'जोकर', पण का?

NASA ची टीम काहीतरी वेगळं करण्याच्या विचारात आहे. अंतराळ वीरांचा एक टीम २०३० मध्ये मंगळ ग्रहावर जाणार आहे. ...

मंगळावर जगण्याची शक्यता फारच कमी, तरीही एलॉन मस्क यांना खुणावतोय 'रेड प्लॅनेट' - Marathi News | elon musk says there is a 70 probability he will go to mars | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मंगळावर जगण्याची शक्यता फारच कमी, तरीही एलॉन मस्क यांना खुणावतोय 'रेड प्लॅनेट'

नासाच्या 'इनसाईट मार्स लँडर' यानाचे  मंगळ ग्रहावर यशस्वी लँडिंग झाले आहे. सोमवार (26 नोव्हेंबर) आणि मंगळवार (27 नोव्हेंबर)च्या दरम्यान भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 1 वाजून 24 मिनिटांनी इनसाईट यान मंगळ ग्रहावर उतरले आहे. ...

'मंगळ'वार; नासाच्या 'इनसाईट' यानाचं मंगळावर यशस्वी लँडिंग - Marathi News | NASA's Insight Mars Lander has successfully landed on the planet Mars | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'मंगळ'वार; नासाच्या 'इनसाईट' यानाचं मंगळावर यशस्वी लँडिंग

नासाच्या 'इनसाईट मार्स लँडर' यानाचे  मंगळ ग्रहावर यशस्वी लँडिंग झाले आहे. सोमवार (26 नोव्हेंबर) आणि मंगळवार (27 नोव्हेंबर)च्या दरम्यान भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 1 वाजून 24 मिनिटांनी इनसाईट यान मंगळ ग्रहावर उतरले आहे. ...

मंगळवारी खगोलप्रेमींना मिळणार मंगळ निरीक्षणाची सुवर्णसंधी  - Marathi News | Opportunity for Mars observation on Tuesday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंगळवारी खगोलप्रेमींना मिळणार मंगळ निरीक्षणाची सुवर्णसंधी 

सतरा वर्षांनी 11 सप्टेंबर 2035 रोजी मंगळ  पृथ्वीच्या जवळ 5 कोटी 69 लक्ष किलोमीटर अंतरावर येणार आहे. ...