लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मंगळ ग्रह

मंगळ ग्रह, मराठी बातम्या

Mars, Latest Marathi News

पृथ्वीवर एलियन्स लपलेत, मंगळावर गुप्त अड्डा; इस्त्रायलच्या ज्येष्ठ संशोधकाचा खळबळजनक दावा - Marathi News | Aliens hide on Earth, secret haunt on Mars; claim by a senior Israeli researcher | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पृथ्वीवर एलियन्स लपलेत, मंगळावर गुप्त अड्डा; इस्त्रायलच्या ज्येष्ठ संशोधकाचा खळबळजनक दावा

Aliens Exist: एक गॅलेक्टीक फेडरेशन बनविण्यात आले असून अमेरिकेसोबत गुप्त करार करून मंगळ ग्रहावरील जमिनीत एक अड्डा बनविण्यात आला आहे. अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही याची कल्पना असल्याचा दावा करण्यात आला आहे. ...

शुक्रयानाच्या आंतरराष्ट्रीय उपकरणांसाठी २० प्रस्तावांची निवड - Marathi News | Selection of 20 proposals for Shukrayan's international equipment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शुक्रयानाच्या आंतरराष्ट्रीय उपकरणांसाठी २० प्रस्तावांची निवड

कोरोनामुळे प्रक्षेपण लांबणार; इस्रोकडून जय्यत तयारी सुरू ...

मंगळावर पाणी.. ते दिसले कसे? - Marathi News | Water on Mars .. How did it look? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मंगळावर पाणी.. ते दिसले कसे?

सायन्स मॅगझिन नेचर अ‍ॅस्ट्रोनॉमीमध्ये याबाबत सविस्तर माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. वैज्ञानिकांनी मार्स एक्स्प्रेस या सॅटेलाइटद्वारे मिळालेल्या गेल्या दहा वर्षांतील रडार इमेजेसचा अभ्यास केला. ...

VIDEO : मंगळ ग्रहाचे आश्चर्यकारक फोटो आले समोर, हिरव्या रंगाच्या रिंगने घातला वेढा.... - Marathi News | Scientists spot strange green glow around mars in bombshell space discovery | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :VIDEO : मंगळ ग्रहाचे आश्चर्यकारक फोटो आले समोर, हिरव्या रंगाच्या रिंगने घातला वेढा....

स्पेस डॉट कॉमनुसार, मंगळ ग्रहाच्या चारही बाजूने असलेल्या या हिरव्या गोळ्यात ऑक्सिजन असू शकतं, ज्यामुळे ही रिंग या रंगाची दिसत आहे. ...

इस्रोच्या 'मॉम'ने केली 'मॅजिक'; यानाचं पाच वर्षांचं काम पाहून म्हणाल 'कमाssल' - Marathi News | Planned for six months, India's Mars mission Mangalyaan completes five years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इस्रोच्या 'मॉम'ने केली 'मॅजिक'; यानाचं पाच वर्षांचं काम पाहून म्हणाल 'कमाssल'

भारतीयांसाठी आता एक आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. मार्स ऑर्बिटर मिशनला (MOM) पाच वर्षे पूर्ण झाली आहेत.  ...

मंगळ ग्रहावर रहायचं असेल खावे लागू शकतात सहा पायांचे कीटक - रिसर्च - Marathi News | Humans could survive on mars by eating insects | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :मंगळ ग्रहावर रहायचं असेल खावे लागू शकतात सहा पायांचे कीटक - रिसर्च

वैज्ञानिक दिवसरात्र याच शोधात आहेत की, तिथे कोणत्या प्रकारचं जेवण उपलब्ध करून दिलं जावं. या जेवणाच्या शोधात फ्लोरिडा विश्वविद्यालयाच्या वैज्ञानिकांनी एक शोध केलाय.  ...

प्रयत्नांची पराकाष्ठा; अखेरच्या क्षणी ‘विक्रम’ भरकटले - Marathi News | Endeavor; 'Vikram' wandered, chandrayaan 2 landing on mars | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रयत्नांची पराकाष्ठा; अखेरच्या क्षणी ‘विक्रम’ भरकटले

पंतप्रधानांसह कोटी-कोटी भारतीयांनी रात्र जागून अनुभवला थरारक क्षण ...

‘विक्रम’ची भ्रमणकक्षा यशस्वीपणे आणली खाली - Marathi News | Successfully brought 'Vikram' tour downstairs, chandrayaan 2 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘विक्रम’ची भ्रमणकक्षा यशस्वीपणे आणली खाली

चांद्रयान-२ मोहीम : शनिवारी चंद्रावर सॉफ्ट लँडिंग होणार ...