नवरा मुलगा तुझ्या आई वडिलांना पुण्यात घर घेऊन देणार आहे. तसेच शिक्षक असल्याने कर्जही फेडणार आहे. तू लग्नास नकार देवू नको, असे एका व्यक्तीने सांगितले. ...
मुला-मुलींच्या लग्नाचा खर्च करण्याची ताकद नसलेल्या शेतकऱ्यांसाठी आता राज्यातील मंदिरांच्या दानपेट्या खुल्या होणार आहेत. नामवंत देवस्थानांच्या एकत्रित पुढाकारातून येत्या मे मध्ये राज्यात सुमारे चार हजार विवाह धूमधडाक्यात लावून देण्यात येणार आहेत. त्या ...
सेजल आणि रणजित यांचा शुक्रवारी (दि. २०) विवाह होता.विवाहाच्या आदल्या दिवशी नवरदेवाच्या नातेवाईकांनी पाणी फाउंडेशनच्या समन्वयकांशी संपर्क साधुन विवाहापुर्वी श्रमदान करण्याची इच्छा व्यक्त केली. ...
विवाहाच्या पारंपरिक पद्धतीला फाटा देत महात्मा ज्योतिबा फुले बहुउद्देशीय विकास महामंडळाच्या माध्यमातून सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन डोंगरला येथे करण्यात आले. या सोहळ्यात माळी समाजातील एकूण १२ जोडपी विवाहबद्ध झाली. ...
स्व. आ. डॉ. शरदराव काळे स्मृती सेवा प्रतिष्ठान व जागृती सोशल फोरमच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यात ३३ जोडपी विवाहबद्ध झाली. सती मैदानावर तब्बल दहा हजार लोकांच्या उपस्थितीत वधू-वरांना आशीर्वाद देण्यात आले. ...
साजापुरातील १६ वर्षीय विद्यार्थिनीचा साखरपुड्यात होणारा नियोजित बालविवाह पोलीस पथकाने केलेल्या समुपदेशनामुळे टळला. नातेवाईकांचे मतपरिवर्तन होऊन त्यांनी मुलगी सज्ञान झाल्यानंतर लग्न करण्याची हमी पोलिसांना दिली. ...
आरमोरी तालुक्यातील वडधा येथे तेली समाज मंडळ वडधा यांच्या पुढाकारातून सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन १५ एप्रिल रोजी करण्यात आले होते. या विवाह सोहळ्यात १२ जोडपी विवाहबध्द झाली. ...