लग्नाची फूस लावून तरुणीला कोल्हापुरात सोडून गेलेल्या प्रियकराला शोधून एकटी संस्था व पोलिसांनी त्यांचे लग्न लावून दिले. शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी तिचे कन्यादान केले. ...
बोरगाव येथे तीन दिवसांपूर्वीच नागपूरहून आणलेल्या मुलीशी तेथील रवींद्र सुरेश पाटील या शेतमजूर मुलाशी लग्न झाले. मात्र तीन दिवसातच या नववधूने सासर असलेल्या बोरगावमधून जाण्याचा प्रयत्न केला. ...
कायद्याने नव्हे तर धार्मिक परंपरा अन्य रितीरिवाजानुसारच पत्नीपासून सुटका मिळावी, अत्याचारी पत्नींविरोधात पुरु ष हक्कांच्या संरक्षणाच्या घोषणा यावेळी आंदोलकांनी दिल्या. ...