नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
पतीच्या मृत्यूनंतर विरहामुळे अवघ्या काही मिनिटांत पत्नीनेही आपला जीव सोडला आहे. काही वेळेच्या अंतराने पती-पत्नीचं निधन झाल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ...
जीवनामध्ये प्रत्येकाच्या आयुष्यात 'लग्न' हा एक महत्वाचा टप्पा असतो. लग्न होण्याआधी किंवा ठरण्याआधी आपण आपल्या जोडीदाराबद्दल अचूक माहिती जाणून घेत असतो. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण लग्नाआधी जोडीदाराच्या कोणत्या ५ गोष्टी नक्की जाणून घ्यायच्य ...
मोहित रैना देवों के देव महादेव या मालिकेत भगवान शिवशंकर यांची भूमिका निभावली होती. तसेच, उरी चित्रपटाक विकी कौशलसोबतही मोहितने काम केलं आहे. मात्र, मोहितच्या देवों के देव महादेव मालिकेतील भूमिकेचं सर्वत्र कौतूक झालं होतं. ...
लग्न समारंभातील अनावश्यक खर्चाला फाटा देऊन शालेय विद्यार्थांना प्रेरणादायी उपक्रम सुरू करण्यासाठी रोख निधी उपलब्ध करून दिल्याने गावात नवी चालना मिळाली आहे. ...
विवाह समारंभ बंदिस्त असो की मोकळ्या जागेत कार्यक्रमात केवळ ५० पाहुण्यांच्या उपस्थितीलाच परवानगी राहणार आहे, तसेच सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय किंवा धार्मिक कार्यक्रमातही ५० व्यक्तींच्या मर्यादेतच परवानगी देण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाने यापूर्वी न ...
Suicide Case : पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवून दोघांच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली. या घटनेनंतर दोघांच्याही कुटुंबात खळबळ उडाली आहे. ...