लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न

Marriage, Latest Marathi News

अक्षता पडायच्या बाकी होत्या, नववधू मंडपात म्हणाली, ‘ह्यो नवरा नको गं बाई’  ...अन् नवरदेव गेला परत - Marathi News | bride said in the marriage hall, i dont want this groom as husband; she is from Nagpur bride reject marriage groom trending strory | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अक्षता पडायच्या बाकी होत्या, नववधू म्हणाली, ‘ह्यो नवरा नको गं बाई’...अन् नवरदेव गेला परत

bride refuses marriage groom चिमूर तालुक्यातील कोलारी येथील घटना, नातेवाईकांनी तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. दुपारचे चार वाजले तरी नववधू लग्नमंडपी आली नाही. त्यामुळे नवरदेवाकडील वऱ्हाडींमध्ये कुजबुज सुरू झाली. ...

नवऱ्याच्या नातेवाईकांनी नवरीकडच्या महिलांची काढली छेड, मग लग्नही मोडलं - Marathi News | The bridegroom's relatives teased the bride, then the marriage ended | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नवऱ्याच्या नातेवाईकांनी नवरीकडच्या महिलांची काढली छेड, मग लग्नही मोडलं

Groom relatives molest women on bride side : वास्तविक, कैमा गावातील रहिवासी असलेल्या गोरेलाल चौधरी यांनी आपल्या भाचीचे लग्न छेडीलाल चौधरी, दिधौध येथील रहिवासी यांच्याशी निश्चित केले होते. 10 मे रोजी रात्री वरात घेऊन वधूच्या घरी पोहोचले. ...

दोन्ही पाय गेले, तरीही स्वत:च्या लग्नात डान्स - Marathi News | Ukrainian nurse who lost both legs in war shares first dance with husband | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :दोन्ही पाय गेले, तरीही स्वत:च्या लग्नात डान्स

Ukrainian nurse : इतक्या वर्षांचा रेंगाळलेला हा सुवर्णयोग मात्र आला आता या आठवड्यात हॉस्पिटलमध्ये! या दोघांनी हॉस्पिटलमध्येच लग्न केलं.. यावेळी दोघंही जितके भावुक झाले होते, तितकेच आनंदी. ...

Relationship Tips : लग्नानंतर नात्यातला रोमांस वाढावा म्हणून लक्षात ठेवा ५ महत्त्वाच्या गोष्टी; जोडीदारासोबत राहाल कायम खूश... - Marathi News | Relationship Tips: Remember 5 important things to increase romance in a relationship after marriage; Always happy with your partner | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लग्नानंतर नात्यातला रोमांस वाढावा म्हणून लक्षात ठेवा ५ महत्त्वाच्या गोष्टी; जोडीदारासोबत राहाल कायम

Relationship Tips : नातं कायम ताजंतवानं आणि तितकंच रोमँटीक ठेवण्यासाठी काय करायला हवं याविषयी.... ...

लग्नाच्या पहिल्या रात्रीच डोळा लागला; पतीने केले असे कृत्य की नववधू सकाळीच पोलिसांत पोहोचली - Marathi News | bride sleep early at First night of marriage; groom beat her in UP, she went in Police station early morning | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्नाच्या पहिल्या रात्रीच डोळा लागला; पतीने केले असे कृत्य की नववधू सकाळीच पोलिसांत पोहोचली

सोमवारीच या दोघांचे लग्न झाले होते. रात्री आठ वाजता नववधूची पाठवणी करण्यात आली. यानंतर ती घरी पोहोचली होती. ...

लग्नात फिरोज थुंकत होता तंदुरी रोट्यांवर, व्हिडिओ व्हायरल होताच अटक - Marathi News | Feroz was spitting on tandoori roti at the wedding dinner, the video went viral | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्नात फिरोज थुंकत होता तंदुरी रोट्यांवर, व्हिडिओ व्हायरल होताच अटक

Video Viral : लग्न समारंभात तंदुरी रोट्या बनवताना थुंकल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई केली. ...

लग्नाळू तरुणांना फसवणारी टोळी पकडली; वर पक्षाकडून लग्नासाठी २ लाख घेऊन करायचे फसवणूक - Marathi News | Caught cheating on married youth; Cheating to get Rs 2 lakh for marriage from the above party | Latest jalana News at Lokmat.com

जालना :लग्नाळू तरुणांना फसवणारी टोळी पकडली; वर पक्षाकडून लग्नासाठी २ लाख घेऊन करायचे फसवणूक

लग्नाच्या नावाखाली फसवणूक करणारी टोळी पकडली; पाच महिलांसह सात जणांवर गुन्हा दाखल ...

तुफान राडा! लग्नात नवरदेवाच्या शेरवानीवरून वाद पेटला; जोरदार हाणामारी नंतर दगडफेक - Marathi News | wedding ceremony turned into violent clash over groom wearing sherwani stone pelting from both | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तुफान राडा! लग्नात नवरदेवाच्या शेरवानीवरून वाद पेटला; जोरदार हाणामारी नंतर दगडफेक

एका लग्नात तुफान राडा झालेला पाहायला मिळाला. लग्नातच दोन्हीकडची मंडळी भिडले आणि एकमेकांच्या जीवावर उठले. नवरदेवाच्या शेरवानीवरून वाद पेटला आणि लग्नमंडपातच दगडफेक करण्यात आली.  ...