लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न

Marriage, Latest Marathi News

समलैंगिक विवाहांबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, मान्यता देण्यास सरन्यायाधीशांचा नकार, म्हणाले... - Marathi News | Supreme Court's big decision on same-sex marriages, Chief Justice's refusal to approve, said... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :समलैंगिक विवाहांबाबत सुुप्रीम कोर्टा मोठा निर्णय, मान्यता देण्यास नकार देत सरन्यायाधीश म्हणाले...

Same-Sex Marriages: देशातील सामाजिक आणि राजकीय जगताचं लक्ष लागलेल्या समलैंगिक विवाहांना मान्यता देण्याबाबतच्या खटल्यावर आज सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने महत्त्वाचा निकाल सुनावला आहे ...

मार्च, एप्रिल एकही मुहूर्त नाही! नोव्हेंबर महिन्यात धूमधडाक्यात होणार शुभमंगल सावधान; मे महिन्यातील उकाड्याची भीती - Marathi News | March, April is not a single moment! Shubmangal Saavdhan will be held in the month of November with fanfare; Fear of heat in the month of May marriage | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मार्च, एप्रिल एकही मुहूर्त नाही! नोव्हेंबर महिन्यात धूमधडाक्यात होणार शुभमंगल सावधान; मे महिन्यातील उकाड्याची भीती

हिंदू समाजात मुहूर्त पाहूनच इच्छुक वधू-वर बोहल्यावर उभे राहतात २०२३ मध्ये जानेवारी, फेब्रुवारीनंतर लग्नासाठी थेट मे महिन्यात मुहूर्त होते. ...

आंतरजातीय विवाहितांचे अनुदान पुन्हा रखडले, राज्यासाठी हवेत शंभर कोटी - Marathi News | Inter-caste marriage subsidy stopped again, hundred crores in the air for the state | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आंतरजातीय विवाहितांचे अनुदान पुन्हा रखडले, राज्यासाठी हवेत शंभर कोटी

केंद्र शासनाचा ५० टक्के वाटा वेळेवर मिळत नसल्याने अनुदानाची प्रकरणे कोरोना काळापासून रखडली आहेत. ...

हमसफर! माहिरा खानच्या संगीत सोहळ्यात दिसली फवाद खानची झलक, चाहते भावूक - Marathi News | Fawad Khan was spotted at Mahira Khans wedding music ceremony fans got emotional | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हमसफर! माहिरा खानच्या संगीत सोहळ्यात दिसली फवाद खानची झलक, चाहते भावूक

'हमसफर' फेम माहिराच्या लग्नात सहकलाकार फवाद खानचीही उपस्थिती पाहून चाहत्यांची नजर हटत नाहीए. ...

'मला स्थळंच येत नाहीत कारण...' तेजश्री प्रधानला पुन्हा करायचंय लग्न, करिअरमुळे आला अडथळा? - Marathi News | Marathi actress Tejashri Pradhan says she want to get married again but no one is approaching her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मला स्थळंच येत नाहीत कारण...' तेजश्री प्रधानला पुन्हा करायचंय लग्न, करिअरमुळे आला अडथळा?

आयुष्यात चढ उतार हे येतच असतात. आपण तेव्हा खचतो... ...

'पत्नी ३ महिन्यांची गरोदर असतानाच घटस्फोटाची...', मोहित रैनाने केला खुलासा - Marathi News | actor Mohit Raina says rumors of divorce spread when my wife was 3 months pregnant | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पत्नी ३ महिन्यांची गरोदर असतानाच घटस्फोटाची...', मोहित रैनाने केला खुलासा

मोहित आपल्या प्रोफेशनल लाईफमुळे चर्चेत असतोच मात्र मध्यंतरी तो आपल्या वैयक्तिक कारणामुळेही प्रकाशझोतात आला होता. ...

५० हजार विवाहांमुळे, बदलला मतदानाचा मुहूर्त; राजस्थानात २३ ऐवजी २५ नोव्हेंबरला मतदान - Marathi News | Due to 50 thousand marriages, voting time changed; Voting in Rajasthan on 25th November instead of 23rd | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :५० हजार विवाहांमुळे, बदलला मतदानाचा मुहूर्त; राजस्थानात २३ ऐवजी २५ नोव्हेंबरला मतदान

एका निवेदनात आयोगाने म्हटले आहे की, लाेकांची गैरसाेय हाेऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला. ...

Rahul Gandhi : Video - "एवढे हँडसम आहात, लग्न का नाही करत?"; राहुल गांधींनी सांगितलं 'सत्य', म्हणाले... - Marathi News | why congress leader Rahul Gandhi not getting married Video viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - "एवढे हँडसम आहात, लग्न का नाही करत?"; राहुल गांधींनी सांगितलं 'सत्य', म्हणाले...

Rahul Gandhi : राहुल गांधी यांचे वैयक्तिक आयुष्य, त्यांच्या आवडी-निवडी आणि विविध विषयांवरील त्यांचे मत याबद्दल विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारले. ...