लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न

Marriage, Latest Marathi News

लग्नापूर्वीच नवरदेवाने जीभ टाळ्याला लावली! मुलीकडच्यांनी आधी झाडाला बांधले, मग झोडपले - Marathi News | bride dulhan family tied groom dulha to tree and beaten him | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :लग्नापूर्वीच नवरदेवाने जीभ टाळ्याला लावली! मुलीकडच्यांनी आधी झाडाला बांधले, मग झोडपले

लग्नाच्या ठिकाणी वधूकडचे मंडळी आणि वराकडचे मंडळी यांच्यात जोरदार हाणामारी सुरू होते.   ...

Kolhapur News: पंचगंगेच्या प्रदूषणमुक्तीसाठी नवदाम्पत्य सरसावले, विवाह होताच जलपर्णी काढायला नदीत उतरले - Marathi News | The newly weds of Ichalkaranji in Kolhapur went down to the river Panchganga and took water leaves | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur News: पंचगंगेच्या प्रदूषणमुक्तीसाठी नवदाम्पत्य सरसावले, विवाह होताच जलपर्णी काढायला नदीत उतरले

विवाह निश्चित झाल्यामुळे जलपर्णी काढण्याच्या मोहिमेत सहभागी झाले नव्हते. विवाह होताच दोघांनी पंचगंगा नदीपात्र उतरुन जलपर्णी काढली. ...

७० लाख लग्न अन् १३ लाख कोटी झाला खर्च, ८० टक्के रक्कम थेट बाजारात दाखल - Marathi News | 70 lakh marriages and 13 lakh crores spent, 80 percent of the amount directly entered the market | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :७० लाख लग्न अन् १३ लाख कोटी झाला खर्च, ८० टक्के रक्कम थेट बाजारात दाखल

एका लग्नात ४५० ते ४७५ लोकांना काम मिळाले ...

नवरदेवाला मस्करी सहन होईना, भरमंडपात ढसाढसा रडला; चिडलेल्या नवरीनं घोषणाच केली - Marathi News | In Bihar, the wife refused the marriage saying that her husband's mental condition was not good | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवरदेवाला मस्करी सहन होईना, भरमंडपात ढसाढसा रडला; चिडलेल्या नवरीनं घोषणाच केली

नवरीच्या या भूमिकेनंतर आनंदाच्या वातावरण शांतता पसरली. मुलगी आणि मुलाकडच्या नातेवाईकांमध्ये गोंधळ उडाला. ...

जगातला एक असा मुस्लिम देश जिथे मुलींना आहे दुसऱ्या धर्मात लग्न करण्याचा अधिकार - Marathi News | World first islamic country where women can marry with non Muslims persons | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जगातला एक असा मुस्लिम देश जिथे मुलींना आहे दुसऱ्या धर्मात लग्न करण्याचा अधिकार

Tunisian women free to marry non Muslim men: जगात असाही एक मुस्लिम देश आहे जिथे मुलींना कायदेशीरपणे दुसऱ्या धर्मातील मुलांसोबत लग्न करण्याचा अधिकार आहे. हा फार मोकळ्या विचारांचा देश आहे जिथे 99 टक्के लोक मुस्लिम आहेत. ...

प्रभूदेवाच्या लेकाचा १३ व्या वर्षीच झाला होता मृत्यू, कॅन्सरने घेतले प्राण; नंतर पत्नीला दिला घटस्फोट - Marathi News | Prabhudeva lost his child due to cancer 15 years ago again become father at the age of 50 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रभूदेवाच्या लेकाचा १३ व्या वर्षीच झाला होता मृत्यू, कॅन्सरने घेतले प्राण; नंतर पत्नीला दिला घटस्फोट

प्रभूदेवाचं वादळी खाजगी आयुष्य. लग्न, विवाहबाह्य संबंध, घटस्फोट अन् आता ५० वर्षी झाला बाबा ...

आलिया गावात अजब वरात! नवरदेव खांद्यावर... दऱ्याखोऱ्यातून 20 किमी प्रवास - Marathi News | Groom was carried on shoulder upto 20 km journey through the valley in Nandurbar | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :आलिया गावात अजब वरात! नवरदेव खांद्यावर... दऱ्याखोऱ्यातून 20 किमी प्रवास

सकाळी निघालेले वऱ्हाड दुपारी पोहोचले ...

लेहंगा काढला, जीन्स पॅंटी घातली...लग्न लागायच्या आधी प्रियकरासोबत पळून गेली नवरी - Marathi News | Bride escaped with boyfriend before rituals of jaimala in wedding ceremony | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लेहंगा काढला, जीन्स पॅंटी घातली...लग्न लागायच्या आधी प्रियकरासोबत पळून गेली नवरी

लग्न मंडपातून एक नवरी तिच्या प्रियकरासोबत पळून गेली. वरात घेऊन आलेल्या नवरदेवाला रिकाम्या हाती परतावं लागलं.  ...