लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न

Marriage, Latest Marathi News

बहिणीचा बालविवाह; धमकीला न घाबरता भावाची पोलिसांकडे धाव - Marathi News | child marriage of sister Without fearing the threat the brother ran to the police | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बहिणीचा बालविवाह; धमकीला न घाबरता भावाची पोलिसांकडे धाव

लग्नाबाबत कोणास काहीही न सांगण्याची धमकी मुलीच्या भावाला दिली होती ...

अदा शर्माचं स्वयंवर? 'केरळ स्टोरी' फेम अभिनेत्रीच्या लग्नाच्या चर्चांना उधाण, 'ती' पोस्ट व्हायरल - Marathi News | The Kerala Story fame actress Adah Sharma romuors about her getting married soon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अदा शर्माचं स्वयंवर? 'केरळ स्टोरी' फेम अभिनेत्रीच्या लग्नाच्या चर्चांना उधाण, 'ती' पोस्ट व्हायरल

अदाच्या एका पोस्टमुळे या चर्चांना आणखी उधाण आलंय. ...

समलिंगी जोडप्याने दिला चक्क बाळाला जन्म - Marathi News | A gay couple gave birth to a baby | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :समलिंगी जोडप्याने दिला चक्क बाळाला जन्म

यासाठी दोघींनी इनव्होसेल हे नवीन तंत्रज्ञान वापरले. ...

लग्नात रसगुल्ल्यावरून तुफान राडा; कमी पडताच जोरदार हाणामारी, 6 जण जखमी - Marathi News | six people injured in fight that broke out at wedding function in uttar pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लग्नात रसगुल्ल्यावरून तुफान राडा; कमी पडताच जोरदार हाणामारी, 6 जण जखमी

एका लग्न समारंभात रसगुल्ले कमी पडल्याने परिस्थिती इतकी बिघडली की थेट हाणामारी झाली. यामध्ये सहा जण गंभीर जखमी झाले. ...

नात्यास नाव आपुल्या देऊ नकोस काही! अमृताने शेअर केले लग्नसोहळ्यातील खास Photos - Marathi News | Marathi couple Prasad Jawade and Amruta Deshmukh wedding photos shared by actress | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :नात्यास नाव आपुल्या देऊ नकोस काही! अमृताने शेअर केले लग्नसोहळ्यातील खास Photos

अमृताने मराठी गाण्यांच्या ओळी लिहित शेअर केले लग्नातील खास क्षण ...

प्रसिद्ध साऊथ अभिनेत्री लग्नबंधनात अडकली, शाही विवाहसोहळ्याला जॅकी श्रॉफचीही हजेरी - Marathi News | South Actress Karthika Nair got married to boyfriend rohit menon in kerala jackie shroff also attended grand wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध साऊथ अभिनेत्री लग्नबंधनात अडकली, शाही विवाहसोहळ्याला जॅकी श्रॉफचीही हजेरी

सोशल मीडियावर त्याच्या लग्नाचे फोटो व्हायरल होत आहेत. ...

लग्न जवळ आलं पण अद्यापही वजन कमी झाले नाही? लाईफस्टाईलमध्ये करा ८ सोपे बदल, वजन होईल झरझर कमी - Marathi News | A Bride's Guide To Wedding Weight Loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लग्न जवळ आलं पण अद्यापही वजन कमी झाले नाही? लाईफस्टाईलमध्ये करा ८ सोपे बदल, वजन होईल झरझर कमी

A Bride's Guide To Wedding Weight Loss : लग्नात दिसायचं स्लिम-फिट, मग लागा तयारीला, लग्नापर्यंत व्हाल फिट-दिसाल सुडौल.. ...

Mohammed Shami : अभिनेत्री पायल घोषचं मोहम्मद शमीला लग्नासाठी प्रपोज; हसीन जहाँ म्हणते... - Marathi News | indian player Mohammed Shami's Estranged Wife Hasin Jahan Reacts To Payal Ghosh's Marriage Proposal For Indian Pacer, read here  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अभिनेत्री पायल घोषचं मोहम्मद शमीला लग्नासाठी प्रपोज; हसीन जहाँ म्हणते...

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे. ...