टाउन हॉलमधील सर्वच कार्यक्रम ३१ मार्चपर्यंत रद्द केल्याचे परिपत्रक पालिकेने काढल्याने विवाह सोहळ्यांवरही गदा आली आहे. मात्र, आयुक्तांच्या परवानगीने विवाह सोहळ्यांना हिरवा कंदील मिळण्याची शक्यता आहे. ...
माध्यमांमधील वृत्तांनुसार कोरोना व्हायरसमुळे जास्तीत जास्त लोक घरात बंद आहेत. यामुळे पती-पत्नीमध्ये वादाचे प्रमाण वाढले आहे. याची परिणती घटस्फोटात होत आहे. चीनमध्ये कोरोनावर मात करण्यासाठी घराबाहेर पडण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. ...