लग्नाचा मुहुर्त येईपर्यंत गाड्या घोड्यांची ऑनलाईन परवानगी मिळत नसल्याने कुटुंबीयातीलच लोकांना स्वत:ची समजूत काढून घरी राहण्यातच धन्यता मानावी लागत आहे. वडीलांचे नुकतेच निधन झाल्याने आपल्या लग्न कार्यात जन्मदात्या आईची तरी उपस्थिती राहावी, या अपेक्षेन ...
२८ मे रोजी त्याच्या मुलीचे लग्न गोंडवाकडी येथील आकाश कुळसंगे याच्याशी जुळले. परंतु लग्नासाठी पैसा आणायचा कोठून, असा प्रश्न त्याला सतावू लागला. खरिप हंगामही तोंडावर आला. त्यामुळे बि-बियाण्याची व खताची सोय कशी लावावी, असे अनेक प्रश्न त्याला सतावू लागले ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाच्या संकटात लॉकडाऊनमुळे अनेकांचे विवाह लांबणीवर गेले आहेत. तर काही जण मोजक्याच मंडळीच्या उपस्थित सोशल डिस्टंसिंगच पालन करत लग्न करत आहेत. ...
गेल्या तीन-चार दिवसांपासून दुर्गाची प्रकृती बरी नसल्याने तिला चक्कर आली होती. त्यामुळे औषधोपचारासाठी गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. दुर्गाची प्रकृती बिघडल्याची माहिती मिळाल्यावर तिच्याशी लग्न जुळलेला युवकही गडचिरोलीत आला. ...