नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
पतीच्या मृत्यूनंतर विरहामुळे अवघ्या काही मिनिटांत पत्नीनेही आपला जीव सोडला आहे. काही वेळेच्या अंतराने पती-पत्नीचं निधन झाल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ...
लग्न समारंभातील अनावश्यक खर्चाला फाटा देऊन शालेय विद्यार्थांना प्रेरणादायी उपक्रम सुरू करण्यासाठी रोख निधी उपलब्ध करून दिल्याने गावात नवी चालना मिळाली आहे. ...
विवाह समारंभ बंदिस्त असो की मोकळ्या जागेत कार्यक्रमात केवळ ५० पाहुण्यांच्या उपस्थितीलाच परवानगी राहणार आहे, तसेच सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय किंवा धार्मिक कार्यक्रमातही ५० व्यक्तींच्या मर्यादेतच परवानगी देण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाने यापूर्वी न ...
Suicide Case : पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवून दोघांच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली. या घटनेनंतर दोघांच्याही कुटुंबात खळबळ उडाली आहे. ...
अवघ्या एक वर्षांपूर्वी लग्न झालेल्या अश्विनी सुमित फसाटे हिने बुधवारी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली होती. तिने पती व सासऱ्याच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचे तसेच ती हुंडाबळी ठरल्याचे आर्वी पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे. ...