Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस? नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे. काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार नाशिक : येथील नांदुरमध्यमेश्वर धरणातून जायकवाडीच्या दिशेने ३६, ९१८क्यूसेक इतके पाणी गोदावरीनदीतून झेपावले आहे. भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार? आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल... "मैं तो छूट जाऊंगा लेकीन तेरा...", हत्या झालेल्या तरुणाचा वाल्मिक कराडसोबतचा व्हिडीओ व्हायरल लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या कोल्हापूर - अंबाबाई मंदिरात भाविकांची उच्चांकी गर्दी, मणिकर्णिका कुंडाजवळ चेंगराचेंगरी अमेरिकेचा मोठा निर्णय! कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षाचा व्हिसा रद्द करणार, कारण काय सांगितलं? अभिमानास्पद! भारताच्या लेकीने फाडला पाकिस्तानचा बुरखा; वेधलं लक्ष, कोण आहे पेटल गहलोत? काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर "उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस
लग्न, मराठी बातम्या FOLLOW Marriage, Latest Marathi News
लग्नापूर्वी 36 गुणांची जुळवाजुळव कशी होते आणि कुंडली जुळवताना आणखी कोणकोणत्या गोष्टींचा विचार केला जातो, हे सोप्या शब्दात समजून घेऊया. ...
पिंपरी-चिंचवड शहरात एक अजब प्रकरण पोलिसांच्या समोर आले आहे. यात ७० वर्षीय वृद्ध महिलेने ८५ वर्षांच्या वृद्ध व्यक्तीच्या विरोधात कैफियत मांडली आहे ...
Social Viral: प्रेमात पडलेल्या आईचं दोन मुलांनी थाटामाटात लग्न लावून दिल्याची घटना मुंबईतून समोर आली आहे. एका मुलीने तिच्या आईच्या मेहंदीचे फोटो शेअर केले आणि कशाप्रकारे १५ वर्षांनंतर तिची सिंगल मदर असलेली आई पुन्हा लग्न करत आहे, यावर भावूक पोस्ट केल ...
Crime News : एक जोडप्याने टोकाचं पाऊल उचललं आणि आत्महत्या करून जीवन संपवलं आहे. ...
दोन मुली एकमेकींच्या प्रेमात पडल्या आहेत. घरातून पळून जाऊन त्यांनी लग्नगाठ बांधली आहे. ...
Jara Hatke News: चांगली नोकरी, घरदार असूनही लग्न ठरत नसल्याची तक्रार अनेक तरुण करतात. मात्र ब्राझीलमधील एका तरुणाने एकाचवेळी ९ जणींशी लग्न करत खळबळ उडवून दिली आहे. ...
बघा ही नव्या जमान्याची नवी नवरी... सासरी निघताना रडली तर नाहीच, उलट स्वत: हसली आणि सगळ्यांना हसवत मंडपातून गेली.. ...
या ऐतिहासिक निर्णयामुळे त्या जोडप्यांना आता समाजात सन्मानाने जगता येऊ शकेल, अशी आशा निर्माण झाली आहे. ...