लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न, मराठी बातम्या

Marriage, Latest Marathi News

VIDEO: आरारा खतरनाक! लग्नात दारू पिऊन आलेल्या व्यक्तीने मंडपाला आग लावून केला भन्नाट डान्स - Marathi News | At the wedding, a drunken man set fire to the tent and unique danced | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :आरारा खतरनाक! लग्नात दारू पिऊन आलेल्या व्यक्तीने मंडपाला आग लावून केला भन्नाट डान्स

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीने दारूच्या नशेत धिंगाणा घातल्याचे पाहायला मिळत आहे. ...

मेहेंदी काढताना हातावर नवऱ्याचं नाव कशाला, तिनं काढलं भलतंच काही; पाहा व्हायरल व्हिडिओ - Marathi News | Wedding Mehendi Viral : Not her grooms name but this bride hid famous paintings in her wedding mehendi viral video | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मेहेंदी काढताना हातावर नवऱ्याचं नाव कशाला, तिनं काढलं भलतंच काही; पाहा व्हायरल व्हिडिओ

Wedding Mehendi Viral : आतापर्यंत तुम्ही या प्रकारची मेहेंदी कधीच पाहिली नसेल. ...

video पाण्याच्या टँकरवरून निघाली भावाची वरात; म्हणतोय, हनिमून नाही, जोपर्यंत पाणी येणार नाही घरात - Marathi News | In order to draw attention to the water shortage in Kolhapur the newlyweds got out of the water tanker | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :video पाण्याच्या टँकरवरून निघाली भावाची वरात; म्हणतोय, हनिमून नाही, जोपर्यंत पाणी येणार नाही घरात

या अभिनव अशा आंदोलनाकडे नागरिकही मोठ्या औत्सुक्याने पाहात असल्याचे दिसून आले. ...

मुलगी झाली नकोशी; पत्नी व लेकीला छळून 'त्याचा' घटस्फोटाविना दुसरीशी घरठाव - Marathi News | Husband tortured wife and daughter for five years after birth of girl child also demanded dowry and remarried without divorce | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुलगी झाली नकोशी; पत्नी व लेकीला छळून 'त्याचा' घटस्फोटाविना दुसरीशी घरठाव

मुलगी झाली म्हणून अगोदर पाच वर्षे पत्नी व मुलीला छळणाऱ्या तसेच हुंड्याची मागणी करणाऱ्या पतीने चक्क घटस्फोट न घेताच दुसरे लग्न केल्याची बाब समोर आली आहे. ...

रात्री होणाऱ्या चॅटिंगमुळे नवरा-बायकोची उडाली झोप; मोबाईलमुळे सुखी संसारात 'महाभारत' - Marathi News | Cell Phone, social media destroying marriages | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :रात्री होणाऱ्या चॅटिंगमुळे नवरा-बायकोची उडाली झोप; मोबाईलमुळे सुखी संसारात 'महाभारत'

या साेशल मीडियाचा वापर चांगल्या कामात हाेण्याऐवजी जुन्या मित्र-मैत्रिणींशी संवाद साधणे, नातेवाइकांशी आवश्यकतेपेक्षा जास्त संपर्क ठेवणे आदींमुळे पती व पत्नीमध्ये संशयाची भावना बळावत आहे. ...

Video: नादच खुळा! वरातीनंतर नवरदेव वाट पाहत राहिला; नवरीने केली थेट जेसीबीतून एंट्री - Marathi News | Video: Nadkhula! After the Warat, groom waited; Bride made an entry directly from JCB | Latest jalana News at Lokmat.com

जालना :Video: नादच खुळा! वरातीनंतर नवरदेव वाट पाहत राहिला; नवरीने केली थेट जेसीबीतून एंट्री

शेतकरी कन्येच्या विवाहातील आगळावेगळ्या रुबाबाची पंचक्रोशीत चर्चा ...

प्रेयसीचं दुसऱ्यासोबत लग्न होताना पाहून प्रियकर सैरभैर झाला, स्टेजवर आला अन्...; नेमकं काय घडलं?  - Marathi News | lover reached girlfriends wedding in nalanda family thrashed fiercely | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रेयसीचं दुसऱ्यासोबत लग्न होताना पाहून प्रियकर सैरभैर झाला, स्टेजवर आला अन्...; नेमकं काय घडलं? 

प्रेयसीचं लग्न होताना पाहून प्रियकर वेडा झाला, संतापला आणि त्याने स्टेजवर चढून सर्वांसमोर नवरीच्या गळ्यात हार घातला. ...

"माझी बायको ४ महिन्यांची गरोदर"; भर लग्न मंडपात नवरदेवानं केलेल्या वक्तव्यानं खळबळ - Marathi News | My wife is 4 months pregnant Husband gave a surprise to everyone in the wedding day | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :''माझी बायको ४ महिन्यांची गरोदर"; भर लग्न मंडपात नवरदेवानं केलेल्या वक्तव्यानं खळबळ

लग्नाच्या दिवशी सर्वांसमोर आपली होणारी बायको गरोदर असल्याची बातमी देणारा हा व्हिडीओ खूप चर्चेत आहे. ...