सध्या थंडी पडली असली तरी गाजरांचे उत्पादन चांगले झाले आहे. गुरुवारी पार पडलेल्या बाजारात गाजरांची चांगल्या प्रकारे आवक झाली. मकरसंक्रांती सणावेळी वसा घेण्यासाठी गाजर, ओला हरभरा, ऊस यांचा वापर होत असल्याने या काळात गाजरांची मोठी उलाढाल होत असते. ...
Soybean Market : बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर सोयाबीनच्या दरात सुधारणा झाली आहे. लातूर बाजार समितीत सोयाबीनला ५ हजार रुपयांहून अधिक भाव मिळाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. (Soybean Market) ...