वाशिम: सोयाबीनच्या दरात चालू आठवड्यात कमालीची तेजी आली असून, बाजार समित्यांमध्ये व्यापाºयांकडून या शेतमालास ३४०० रुपयांपेक्षा अधिक दर मिळत असल्याचे शुक्रवारच्या बाजारभावावरून स्पष्ट झाले आहे. ...
आता मात्र, तुरीच्या दर ५ हजार रुपये प्रति क्विंटलवर पोहोचले आहेत. तथापि, शासनाच्या ५६७५ रुपये प्रति क्विंटलच्या तुलनते अद्यापही तुरीची कमी दरानेच खरेदी होत आहे. ...
वाशिम : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवार, ८ डिसेंबर रोजी हळद पिकाची ४१९ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल सहा हजारांपेक्षा अधिक दर मिळाला. ...
वाशिम : गत आठवड्यात सोयाबीनच्या बाजारभावाला मिळालेली झळाळी ही अल्पकालीन ठरली असून, चालू आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रति क्विंटल १०० ते १५० रुपयाने घट आली आहे. ...
वाशिम : जिल्हयात बाजार समितीच्या आवाराबाहेर खरेदी करण्यात आलेल्या शेतमालाला शेष आकारण्यात येवू नये अशी तरतूद असतांना शेतमालावर शेष आकारण्यात येत आहे. ...