लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

Marathwada Vidhan Sabha Election 2024

Marathwada region, Latest Marathi News

Marathwada Vidhan Sabha Election 2024
Read More
काँग्रेसच्या यादीत मराठवाड्याचे सात उमेदवार जाहीर; आमदार गोरंट्यालांचे नाव नसल्याने आश्चर्य - Marathi News | Seven Marathwada candidates announced in Congress list; 15 seat embarrassment in Mahavikas Aghadi | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :काँग्रेसच्या यादीत मराठवाड्याचे सात उमेदवार जाहीर; आमदार गोरंट्यालांचे नाव नसल्याने आश्चर्य

फुलंब्रीहून विलास औताडे, लातूर शहरमधून अमित देशमुख, तर ग्रामीणमधून धीरज देशमुख ...

Pratap Patil Chikhalikar: २० वर्षात चिखलीकरांनी पाचव्यांदा बदलला पक्ष, असा आहे इतिहास - Marathi News | Pratap patil Chikhalikar political career congress ncp Shiv Sena bjp | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :Pratap Patil Chikhalikar: २० वर्षात चिखलीकरांनी पाचव्यांदा बदलला पक्ष, असा आहे इतिहास

Pratap Patil Chikhalikar history: शिवसेनेचे माजी आमदार, भाजपाचे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. ...

हिंगोलीत मोठी कारवाई; स्थानिक गुन्हे शाखेने १ कोटी ४० लाखांची रोकड पकडली - Marathi News | Big operation in Hingoli: Local crime branch seized 1 crore 40 lakh cash | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत मोठी कारवाई; स्थानिक गुन्हे शाखेने १ कोटी ४० लाखांची रोकड पकडली

ही रोकड कोणाची आहे, रक्कम कोठून आणली, कुठे नेली जात होती? या रक्कमेचा राजकीय उमेदवारांशी काही संबंध आहे याबाबतची माहिती पोलिस घेत आहेत. ...

इच्छुकांसोबत चर्चेदरम्यान मनोज जरांगेंच्या डोळ्यात तरळले अश्रू; २५ तास चालल्या मुलाखती - Marathi News | Tears welled up in Manoj Jarange's eyes during a discussion with aspirants; 25 hours of interviews | Latest jalana News at Lokmat.com

जालना :इच्छुकांसोबत चर्चेदरम्यान मनोज जरांगेंच्या डोळ्यात तरळले अश्रू; २५ तास चालल्या मुलाखती

मला सत्ता नको, तुमचे बळ आणि आशीर्वाद द्या. मी समाजासमोरील सर्व संकट तोडतो: मनोज जरांगे ...

नांदेडवर वर्चस्वाची लढाई; प्रताप पाटील चिखलीकरांच्या हाती पुन्हा घड्याळ, लागलीच उमेदवारी - Marathi News | An attempt to get hold of Nanded; Pratap Patil Chikhlikar enter NCP again after 12 years, got ticket | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडवर वर्चस्वाची लढाई; प्रताप पाटील चिखलीकरांच्या हाती पुन्हा घड्याळ, लागलीच उमेदवारी

काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप असा राजकीय प्रवास करत प्रताप पाटील चिखलीकर यांनी आज पुन्हा राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला. पक्षाने त्यांना लागलीच लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघातून तिकीट दिले आहे. ...

इम्तियाज जलीलांची वेगळीच खेळी; ३ विधानसभा मतदारसंघातून घेतले अर्ज, लोकसभाही लढणार - Marathi News | A different knock by Imtiaz Jalil; Nomination purchased from three assembly constituencies, ready to contest for Lok Sabha as well | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :इम्तियाज जलीलांची वेगळीच खेळी; ३ विधानसभा मतदारसंघातून घेतले अर्ज, लोकसभाही लढणार

माजी खासदार यांच्या मनात नेमके काय सुरू आहे याची कल्पना सध्या तरी त्यांच्या समर्थकांसह विरोधकांना देखील येत नाही.  ...

पुतण्याला पुढे करत चुलत्याने मिळविली उमेदवारी; नको नको म्हणणारे प्रकाश सोळंके पुन्हा मैदानात - Marathi News | The Uncle won the nomination ahead of the nephew; Prakash Solanke, who says no, is back in the Vidhansabha field | Latest beed News at Lokmat.com

बीड :पुतण्याला पुढे करत चुलत्याने मिळविली उमेदवारी; नको नको म्हणणारे प्रकाश सोळंके पुन्हा मैदानात

मागील विधानसभा निवडणुकीत प्रकाश सोळंके यांनी मतदारसंघात प्रत्येक सभेदरम्यान ही आपली शेवटची निवडणूक असल्याचे सांगत निवडून देण्याचे भावनिक आवाहन करत विजय मिळवला होता. ...

अब्दुल सत्तारांची ६ कोटी ८५ लाख; तर पत्नीची चार कोटींची मालमत्ता; विरोधात एकूण सहा गुन्हे - Marathi News | 6 crore 85 lakhs of Abdul Sattar; While the property of the wife is four crores; A total of six offenses against | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अब्दुल सत्तारांची ६ कोटी ८५ लाख; तर पत्नीची चार कोटींची मालमत्ता; विरोधात एकूण सहा गुन्हे

उमेेदवार अब्दुल सत्तार यांच्याकडे ५ कोटी ४३ हजार ६५१ रुपयांची जंगम मालमत्ता असून, १ कोटी ८४ लाख ८३ हजार ९५० रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. ...