मराठवाड्यातील 'या' जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून थंडीचा जोर प्रचंड वाढला असून पाऱ्याची घसरण चिंताजनक पातळीवर पोहोचली आहे. रविवारी नोंदवलेले ८ अंश सेल्सिअस तापमान सोमवारी सकाळी घटत थेट ६.६ अंशांवर स्थिरावले. हा आकडा महाबळेश्वरच्या तापमानालाही मागे ...
राज्यातील सोयाबीनचे दर सध्या स्थिर आहेत, तर करडईला चांगला दर मिळतोय. सोयाबीनचा किमान दर ४ हजार ३२४, कमाल दर ४ हजार ६२० रुपये तर सर्वसाधारण दर साडेचार हजार रुपये प्रति क्विंटल एवढा आहे. ...
बारदान्याच्या कमतरतेमुळे गेल्या आठवड्यापासून सर्वच केंद्रांवर सोयाबीनच्या खरेदीला खीळ बसली असून याविषयी ओरड झाल्यानंतर फेडरेशनने कोलकाता येथून २५ लाखांपेक्षा अधिक बारदाना खरेदी केला आहे. ...
रविवारी ८ अंश तापमानाची नोंद झाल्याने थंडीचा प्रभाव तीव्र झाला. सोमवारी ६.६ अंश आणि मंगळवारी थेट ५.९ अंशांवर पारा स्थिरावल्यानंतर थंडीची तीव्रता उच्चांक गाठत असल्याचे स्पष्ट दिसते. ...
यंदा मुबलक पाऊस झाला असून, सुस्थितीत असलेल्या जवळपास ५०० कोल्हापुरी बंधाऱ्यांना नुकतेच गेट बसवून पाणी अडवण्याची प्रक्रिया राबविण्यात आली. यामध्ये तब्बल ५० हजार सहस्त्र घनफूट (टीसीएम) पाणी अडले असून, परिसरातील साडेतेरा हजार हेक्टर क्षेत्राला सिंचनासाठ ...