Marathi, Latest Marathi News मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे. Read More
सरकारी नोकरीसाठी कोंकणी अनिवार्य केल्याने मराठी राजभाषा निर्धार समितीतर्फे पणजी-पाटो येथे धरणे आंदोलन केले. ...
हिंदी भारतासाठी अनेक राज्यात चालणारी भाषा आहे. ती पण आली पाहिजे. परंतु मराठी मातृभाषा उत्तमपणे बोलता आली पाहिजे असं अजित पवारांनी सांगितले. ...
एअर इंडियाच्या फ्लाईटमध्ये मराठी भाषेवरून झालेला वाद सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. ...
कॉपीराइटसंबंधी बाबींचे उल्लंघन केल्याचा आरोप केले आहेत. ...
लेखकाच्या अंगात एखाद्या विषयाचे झपाटलेपण येत नाही, तोपर्यंत त्या विषयाला न्याय दिल्यासारखे होत नाही ...
नव्या धोरणानुसार, त्रिभाषा सूत्राची (मराठी, इंग्रजी, हिंदी) अंमलबजावणी कोणत्या इयत्तेपासून करावी, असा थेट प्रश्न विचारला आहे. ...
MNS Letter To Bhasha Samiti: सरकारने आडमार्गाने हिंदी लादायचा प्रयत्न करू नये, असा इशाराही मनसेने दिला आहे. ...
PM Modi speaking marathi, Navi Mumbai Airport Inaugeration: मोदींनी भाषणाची सुरूवात मराठीतून केली. ...