मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे. Read More
Sadabhau Khot News: मराठी भाषेची ही लढाई तुमची असती, तर पंढरपूरच्या वारीला तुम्ही आला असता. लाखो लोक मराठीचा जयघोष करत निघाले आहेत. ते लोक मराठी वाढवत आहेत, असे सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे. ...
Sharad Pawar: पहिलीपासून चौथीपर्यंत हिंदी भाषा अनिवार्य करणं योग्य नाही. मात्र देशात ५० टक्के लोक हिंदीत बोलतात, त्यामुळे हिंदीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही असे शरद पवार यांनी म्हटले आहे. ...
सध्या जे मराठी माणसांवर अन्याय होतोय, त्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित आले तर मराठी माणसांना आपल्यामागे कोणीतरी उभे राहील अशी खात्री पटेल असा विश्वास मामा चंद्रकांत वैद्य यांनी व्यक्त केला. ...
BJP Criticize Raj Thackeray & Uddahv Thackeray: मराठी भाषेसाठी परस्परांमधील मतभेद विसरून ठाकरे बंधू आंदोलनात एकत्र येणार असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. तसेच पालिका निवडणुकीपूर्वी ही नव्या समीकरणांची नांदी असल्याचे बोलले जात आहे. मात् ...