लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी

मराठी

Marathi, Latest Marathi News

मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा  भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे.  
Read More
"मी तामिळ आहे, त्यामुळे मला.."; कोल्हापुरात शिक्षण घेतलेल्या माधवनचं मराठी भाषेविषयी मोठं विधान, म्हणाला- - Marathi News | R. Madhavan talk about marathi vs hindi language controversy who studied in Kolhapur | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी तामिळ आहे, त्यामुळे मला.."; कोल्हापुरात शिक्षण घेतलेल्या माधवनचं मराठी भाषेविषयी मोठं विधान, म्हणाला-

सध्या जो मराठी विरुद्ध हिंदी वाद सुरु आहे त्यावर आर.माधवनने दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आहे. मराठी भाषेविषयी माधवन काय म्हणाला? ...

"इंग्रजी मीडियममध्ये मुलांना घाला, पण..." मराठी भाषेबद्दल विशाखा सुभेदार यांची पोस्ट, पालकांना केलं 'हे' आवाहन - Marathi News | Visakha Subhedar Post On Marathi Language Appeal Parents Sanskar Sanskrit Values | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"इंग्रजी मीडियममध्ये मुलांना घाला, पण..." मराठी भाषेबद्दल विशाखा सुभेदार यांची पोस्ट, म्हणाल्या...

विशाखा सुभेदार यांनी पालकांना महत्त्वाचा सल्ला दिलाय. ...

...अन् संकर्षणने स्वतःच्या गाडीने आजींना पाठवलं; पुण्याच्या प्रयोगाला काय घडलं? व्हिडीओ व्हायरल - Marathi News | marathi actor Sankarshan karhade sent old age grandmother in his own car | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :...अन् संकर्षणने स्वतःच्या गाडीने आजींना पाठवलं; पुण्याच्या प्रयोगाला काय घडलं? व्हिडीओ व्हायरल

अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने पुण्याच्या प्रयोगाला घडलेल्या घटनेचा उल्लेख केला. ही घटना वाचून तुम्हीही अभिनेत्याचं कौतुक कराल ...

रजनीकांत यांचं मराठी ऐकलंत का? सुपरस्टारचा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल! - Marathi News | Rajinikanth Marathi Speakng Old Video Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रजनीकांत यांचं मराठी ऐकलंत का? सुपरस्टारचा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल!

या व्हिडीओमध्ये ते शुद्ध आणि आत्मीयतेने मराठीत बोलताना दिसले. ...

"अपमान केल्यास उत्तरही त्याच भाषेत मिळेल" सुबोध भावेची मराठी-हिंदी वादावर प्रतिक्रिया - Marathi News | Subodh Bhave On Hindi Marathi Language Row Statement Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अपमान केल्यास उत्तरही त्याच भाषेत मिळेल" सुबोध भावेची मराठी-हिंदी वादावर प्रतिक्रिया

मराठी अभिनेता सुबोध भावे यांनी हिंदी-मराठी वादावर ठाम मत मांडलं. ...

"ज्ञानेश्वरांच्या मराठीसाठीच..." २० वर्षांनंतर राज-उद्धव पुन्हा एकत्र आल्यानंतर आदेश बांदेकर म्हणाले... - Marathi News | Raj Uddhav Thackeray Reunite Adesh Bandekar Calls It A Divine Sign Emotional Marathi Connect | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ज्ञानेश्वरांच्या मराठीसाठीच..." २० वर्षांनंतर राज-उद्धव पुन्हा एकत्र आल्यानंतर आदेश बांदेकर म्हणाले...

राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर आदेश बांदेकरांनी व्यक्त केला आनंद ...

"महाराष्ट्राची पुढची पिढी ही 'शिवबा' की 'सिवबा' सांगणार?" हिंदीकरणावर हेमंत ढोमे भडकला - Marathi News | Hemant DhomeTweet On 3 Language Policy Hindi Imposition Maharashtra say Shivaba or Sivba | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"महाराष्ट्राची पुढची पिढी ही 'शिवबा' की 'सिवबा' सांगणार?" हिंदीकरणावर हेमंत ढोमे भडकला

त्रिभाषा समितीला हेमंत ढोमेचा विरोध, म्हणाला... ...

'राज ठाकरे, तुम्हाला सहन होणार नाही, त्यामुळे...', बृजभूषण शरण सिंह यांचे थेट आव्हान - Marathi News | Marathi vs Hindi 'Raj Thackeray, you won't tolerate this...', Brijbhushan Sharan Singh's direct challenge | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'राज ठाकरे, तुम्हाला सहन होणार नाही, त्यामुळे...', बृजभूषण शरण सिंह यांचे थेट आव्हान

Marathi vs Hindi : छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्यातील सुटकेचा उल्लेख करत बृहभूषण यांचा राज ठाकरेंना इतिहास वाचण्याचा सल्ला. ...