लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी

मराठी

Marathi, Latest Marathi News

मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा  भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे.  
Read More
Video : 'द केरळ स्टोरी' फेम अभिनेत्री अदा शर्मा बोलते उत्तम मराठी, कविता म्हणत चाहत्यांचं जिंकलं मन - Marathi News | adah sharma the kerala story fame actress speaks fluent marathi says she learnt it in school | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'द केरळ स्टोरी' फेम अभिनेत्री अदा शर्मा बोलते उत्तम मराठी, कविता म्हणत चाहत्यांचं जिंकलं मन

अदा शर्माचं मराठीशी खास कनेक्शन आहे. ...

जगभरात पोहोचलेले भारतातील दोनच लोक, खवैय्यांसाठी राज ठाकरेंचा मराठमोळा सल्ला - Marathi News | Two people from India who have reached the world, Raj Thackeray's Marathmola advice for connoisseurs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जगभरात पोहोचलेले भारतातील दोनच लोक, खवैय्यांसाठी राज ठाकरेंचा मराठमोळा सल्ला

जगभरात तुम्ही कुठेही जावा तुम्हाला ईडली-डोसा मिळेल. पण, मराठी पदार्थ मिळतो का? तर नाही. ...

sachin tendulkar : "हीच महाराष्ट्राची खरी ओळख...", सचिनच्या सर्वांना मराठमोळ्या शुभेच्छा  - Marathi News | Today on May 1 former Indian team player and master blaster Sachin Tendulkar has wished Maharashtra Day  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"हीच महाराष्ट्राची खरी ओळख...", सचिनच्या सर्वांना मराठमोळ्या शुभेच्छा 

 maharashtra din : आज १ मे रोजी सर्वत्र राज्यभर महाराष्ट्र दिन साजरा केला जात आहे.  ...

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा 'महाराष्ट्र दिनी' मिळावा, यासाठी प्रयत्न करा; अजित पवारांचं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र - Marathi News | Strive for Marathi to attain the status of classical language 'Maharashtra Din'; Ajit Pawar's letter to the state government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठीला अभिजात भाषेचा दर्जा 'महाराष्ट्र दिनी' मिळावा, यासाठी प्रयत्न करा - अजित पवार

१ मे रोजी महाराष्ट्र दिनाबरोबरच मराठी राजभाषा दिनही साजरा करण्यात येतो. यादिवशी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा जाहीर करावा, अशी मागणीही अजित पवार यांनी केली आहे.  ...

हिंदीत बोलणाऱ्या मराठी चाहत्याला सचिननं समजावलं; मायबोलीत बोलण्याचा दिला सल्ला - Marathi News | India's great cricketer Sachin Tendulkar's is today 50th birthday, a Marathi fan spoke in Hindi at Bhogwe beach in Sindhudurg, Master Blaster advised him to speak in Marathi  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हिंदीत बोलणाऱ्या मराठी चाहत्याला सचिननं समजावलं; मायबोलीत बोलण्याचा दिला सल्ला

Happy Birthday Sachin Tendulkar : महान क्रिकेटपटू सचिन रमेश तेंडुलकरने आज आयुष्याचे अर्धशतक पूर्ण केले. ...

Mumbai: ‘त्या’ विद्यार्थ्यांना मराठीचे गुण आता श्रेणी पद्धतीने, सरकारचा दिलासा  - Marathi News | Mumbai: Marks of Marathi for 'those' students now grade wise, relief from Govt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘त्या’ विद्यार्थ्यांना मराठीचे गुण आता श्रेणी पद्धतीने, सरकारचा दिलासा 

Marathi: राज्य शिक्षण मंडळवगळता आठवी, नववी आणि दहावीत शिकणाऱ्या सीबीएसई आणि आयसीएसई इतर मंडळांच्या विद्यार्थ्यांचे मराठीचे मूल्यांकन करताना यापुढे श्रेणी स्वरुपात करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने बुधवारी जाहीर केला. ...

महाराष्ट्र दिनापूर्वी मराठीला द्या अभिजात भाषेचा दर्जा अन्यथा..; साहित्यिकांचा इशारा - Marathi News | Give Marathi the status of classical language before Maharashtra Day, otherwise protest on May 1, warning of literature | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महाराष्ट्र दिनापूर्वी मराठीला द्या अभिजात भाषेचा दर्जा अन्यथा..; साहित्यिकांचा इशारा

साहित्यिकांची सामूहिक चळवळ ...

महाराष्ट्र दिनी 'अभिजात मराठी'साठी एल्गार; मराठी भाषा संस्था करणार आंदोलन - Marathi News | Elgar for 'Abhijat Marathi' on Maharashtra Day; The Marathi language organization will hold a protest | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र दिनी 'अभिजात मराठी'साठी एल्गार; मराठी भाषा संस्था करणार आंदोलन

साहित्यिक- कलावंत, पत्रकार, मराठी भाषा संस्था करणार आंदोलन   ...