मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे. Read More
मराठी ग्रंथसंग्रहालय, ठाणे आयोजित ग्रंथयान या कार्यक्रमात डॉ. काकोडकर पुढे म्हणाले, ‘विश्व मराठी संमेलन हे केवळ साहित्य संमेलन नाही, तर यात साहित्य, संस्कृती, उद्योजकता व युवा पिढी असे बहू आयाम आहेत ...
या पार्श्वभूमीवर भाषा अभ्यासक प्रकाश निर्मळ यांचे प्रयत्न फार मोलाचे आहेत. निर्मळ यांच्या पाठपुराव्यामुळं आता मराठीतल्या ‘ळ’चा समावेश हिंदी वर्णमालेत झाला आहे. ...
Thane News : अभिनय कट्टयाची हि राज्यस्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धा दरवर्षी १ डिसेंबर रोजी अभिनय कट्टयावर होत असते,ह्या स्पर्धेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून स्पर्धक येत असतात. ...
नाशिक- दिवाळी म्हंटली की घरोघर लक्ष्मीचे पुजन होते. मात्र, मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने यंदा अनोखा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत सासूने सुनेचे तर पतीने पत्नीचे औक्षण करून नात्यांचा अनोखा उत्सव यंदा साजरा केला. ...