लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी

मराठी, मराठी बातम्या

Marathi, Latest Marathi News

मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा  भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे.  
Read More
मुलाखत: सरकार चालवणाऱ्यांनाही ‘विवेक’ असतोच! - Marathi News | Even those who run the government have 'conscience'!, sadanand more | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मुलाखत: सरकार चालवणाऱ्यांनाही ‘विवेक’ असतोच!

प्रत्येक काळ कठीण असतो, पण मार्गही तितके बिनतोड निघू शकतात! सतत साहित्यिकांवरच कणा दाखवायची सक्ती करण्याने काय साधणार? ...

OTT प्लॅटफॉर्मवर कन्टेन्टच महत्त्वाचा; 'जून' हा माझ्यासाठी 'स्पेशल' चित्रपट : निलेश दिवेकर - Marathi News | Content is important on the OTT platform June movie is a special movie for me actor Nilesh Divekar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OTT प्लॅटफॉर्मवर कन्टेन्टच महत्त्वाचा; 'जून' हा माझ्यासाठी 'स्पेशल' चित्रपट : निलेश दिवेकर

June Movie : 'जून' माझ्यासाठी 'स्पेशल', 'त्या' एका सीनसाठी १६ वेळा खावं लागलं पान; निलेशनं सांगितला सिलेक्शन किस्सा ...

मुंबई विद्यापीठात गिरवता येणार मराठीतून अभियांत्रिकीचे धडे - Marathi News | Engineering lessons in Marathi can be taken at Mumbai University | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विद्यापीठात गिरवता येणार मराठीतून अभियांत्रिकीचे धडे

स्कूल संकल्पनेसह विविध शैक्षणिक उपक्रमांना विद्या परिषदेत मंजुरी ...

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन धंदेवाईक; कौतिकराव ठाले पाटील यांचा आरोप - Marathi News | Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan Dhandewaika; Allegation of Kautikrao Thale Patil | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन धंदेवाईक; कौतिकराव ठाले पाटील यांचा आरोप

अलीकडे अखिल भारतीय मराठी साहित्य संमलेनाकडे काही लोक ‘धंदा’ म्हणून पाहू लागले आहेत. ‘समाजसेवा’ या गोंडस नावाच्या आवरणाखाली त्यांचा हा उद्योग चालतो. ...

नाट्यक्षेत्राचे प्रश्न सोडविण्यासाठी सकारात्मक भूमिका घेणार - अजित पवार - Marathi News | Deputy Chief Minister Ajit Pawar will take a positive role in solving the problems of the theater sector | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नाट्यक्षेत्राचे प्रश्न सोडविण्यासाठी सकारात्मक भूमिका घेणार - अजित पवार

प्रायोगिक रंगभूमीवरील नाटकांच्या स्पर्धा आयोजित करून विजेत्यांना बक्षिसांसह सवलती देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. ...

जयवंत वाडकर यांची लेक आहे खूपच ग्लॅमरस, पाहा तिचे फोटो - Marathi News | jaywant wadkar daughter is very glamourous, see her pictures | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जयवंत वाडकर यांची लेक आहे खूपच ग्लॅमरस, पाहा तिचे फोटो

जयवंत वाडकर यांची कन्या स्वामिनी वाडकर हिनेदेखील वडिलांचा अभिनयाचा वारसा पुढे नेण्याचे ठरवले आहे. ...

ज्येष्ठ पत्रकार राधाकृष्ण नार्वेकर यांचे निधन - Marathi News | Senior journalist Radhakrishna Narvekar passes away | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ज्येष्ठ पत्रकार राधाकृष्ण नार्वेकर यांचे निधन

मराठी पत्रकारितेत सुमारे पाच तप कार्यरत राहिलेल्या राधाकृष्ण नार्वेकर यांचे आज निधन झाले. ...

Kantabai Satarkar: ‘लक्ष घालून बसा, सख्या मी आहे तुमची कांता’ - Marathi News | ‘Pay attention, Sakhya, I am your Kanta’ | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Kantabai Satarkar: ‘लक्ष घालून बसा, सख्या मी आहे तुमची कांता’

Kantabai Satarkar: घर सोडून पायात चाळ बांधलेली ही हिकमती मुलगी पुढे तमाशाचे फड गाजवणारी सरदारीण बनली : कांताबाई सातारकर! ...