लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठी चित्रपट

Latest Marathi Movie, मराठी बातम्या

Marathi movie, Latest Marathi News

Marathi Movie  : 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या सर्व नवीनतम मराठी चित्रपटांची यादी ट्रेलर आणि पुनरावलोकनांसह पहा.
Read More
"तरीही गिरीजा ओक १०० मतांनी आघाडीवर", प्रिया बापटच्या फोटोवर खोचक कमेंट, अभिनेत्री म्हणाली- - Marathi News | fan commented on actress Priya Bapat photo on actress girija oak national crush | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तरीही गिरीजा ओक १०० मतांनी आघाडीवर", प्रिया बापटच्या फोटोवर खोचक कमेंट, अभिनेत्री म्हणाली-

प्रिया बापटने गुलाबी साडीतील फोटो शेअर करुन त्याखाली तिच्या चाहत्याने खोचक कमेंट केली आहे. यावर अभिनेत्री काय म्हणाली? ...

"हिंदीतील लॉबीने मला स्वीकारलं नाही...", अजिंक्य देव स्पष्टच बोलले; अजय-सनीचं घेतलं नाव - Marathi News | ajinkya deo says lobby in hindi industry didint let him in wanted to become action star | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हिंदीतील लॉबीने मला स्वीकारलं नाही...", अजिंक्य देव स्पष्टच बोलले; अजय-सनीचं घेतलं नाव

हिंदीत अॅक्शन हिरो बनायचं होतं पण..., अजिंक्य देव यांची प्रतिक्रिया ...

'कट्यार काळजात घुसली' सिनेमाला १० वर्ष पूर्ण, सुबोध भावे लिहितो- "कल्पना डोक्यात आली आणि बघता बघता..." - Marathi News | subodh bhave share memories of katyar kaljat ghusli marathi movie sachin pilgaonkar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कट्यार काळजात घुसली' सिनेमाला १० वर्ष पूर्ण, सुबोध भावे लिहितो- "कल्पना डोक्यात आली आणि बघता बघता..."

सुबोध भावेने 'कट्यार काळजात घुसली' सिनेमाला १० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त सोशल मीडियावर खास पोस्ट लिहिली आहे. त्याने खास फोटो शेअर केले आहेत. ...

Bigg Boss 19: प्रेक्षकांना मोठा धक्का! मिड-वीक एविक्शनमधून 'या' सदस्याला जावं लागणार घराबाहेर? - Marathi News | Bigg Boss 19 mrudul tiwari mid week eviction salman khan pranit more | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 19: प्रेक्षकांना मोठा धक्का! मिड-वीक एविक्शनमधून 'या' सदस्याला जावं लागणार घराबाहेर?

'बिग बॉस १९' या शोमधून मिड वीक एविक्शनमध्ये घरातील एका सदस्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात येणार असल्याची चर्चा आहे. कोण आहे हा स्पर्धक? ...

उमेश कामतच्या 'ताठ कणा' सिनेमात दिसणार डॉ. रामाणींचं प्रेरणादायी आयुष्य; उत्कंठावर्धक ट्रेलर रिलीज - Marathi News | Umesh Kamat taath kanaa marathi movie trailer based on dr premanand ramani life | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उमेश कामतच्या 'ताठ कणा' सिनेमात दिसणार डॉ. रामाणींचं प्रेरणादायी आयुष्य; उत्कंठावर्धक ट्रेलर रिलीज

उमेश कामतच्या 'ताठ कणा' सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. उमेश कामत प्रथमच एका बायोपिकमध्ये काम करताना दिसणार आहे ...

भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका - Marathi News | asambhav marathi movie starring sachit patil priya bapat mukta barve trailer released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका

सचित पाटील, मुक्ता बर्वे, प्रिया बापट आणि संदीप कुलकर्णी यांची सिनेमात मुख्य भूमिका आहे. ...

"थोडा वेळ काढून माझ्या नाटकाला या..."; संकर्षणने केली विनंती, प्रशांत दामले म्हणाले- "जोपर्यंत लोक..." - Marathi News | Sankarshan karhade requested Prashant Damle come to watch kutumb kirtan marathi natak | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"थोडा वेळ काढून माझ्या नाटकाला या..."; संकर्षणने केली विनंती, प्रशांत दामले म्हणाले- "जोपर्यंत लोक..."

संकर्षण कऱ्हाडे आणि प्रशांत दामलेंची भेट पुण्यात झाली. दोघेही गाडीत होते. त्यावेळी संकर्षणने घडलेला खास किस्सा सांगितला ...

"अजून एकही दिवस जात नाही तुझ्या आठवणीशिवाय..."; आई माणिक वर्मांसाठी वंदना गुप्तेंची भावुक पोस्ट - Marathi News | Vandana Gupte emotional post for mother Manik Verma death anniversary | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अजून एकही दिवस जात नाही तुझ्या आठवणीशिवाय..."; आई माणिक वर्मांसाठी वंदना गुप्तेंची भावुक पोस्ट

माणिक वर्मांची आज पुण्यतिथी. त्यानिमित्त त्यांची मुलगी आणि अभिनेत्री वंदना गुप्तेंनी आईसाठी लिहिलेली खास पोस्ट चर्चेत आहे ...