Marathi Actor News in Marathi FOLLOW Marathi actor, Latest Marathi News Marathi Actor : मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. Read More
एकाच दिवशी अनेक सिनेमे रिलीज करणं बरोबर की चूक? याविषयी अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी त्यांचं मत स्पष्टपणे व्यक्त केलंय ...
इतका मोठा नट पण ते व्यसनापासून अलिप्त राहिले आणि कधीच यामागे अडकले नाहीत. ८१व्या वर्षीही व्यसनापासून दूर कसे राहिले याचं दिलीप प्रभावळकरांनी अतिशय मजेशीर पद्धतीने उत्तर दिलं. ...
अभिनेत्री कृतिका देवची लंपडाव ही नवी मालिका सुरु होतेय. त्यानिमित्त कृतिकाचा पती अभिषेकने सोशल मीडियावर केलेली खास पोस्ट चर्चेत आहे ...
'आरपार' सिनेमा तरुणाईला किती वेड लावतोय याचा अनुभव देणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. ...
"मला इंडस्ट्रीत ५० पेक्षा जास्त वर्षी झाली तर त्याला...", दिलीप प्रभावळकरांची प्रतिक्रिया ...
भारत विरुद्ध पाक सामन्याच्या आधी नाना पाटेकर काय म्हणाले होते? ...
आपल्या आवडत्या कलाकारांचे जोडीदार काय करतात, हे जाणून घेण्याची उत्सुकता चाहत्यांना नेहमीच असते. ...
'आरपार' सिनेमा पाहून अभिनेत्री-निर्माती मधुगंधा कुलकर्णीने सोशल मीडियावर लिहिलेली पोस्ट चर्चेत आहे ...