भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षणाला भाजपाचा पूर्णपणे पाठिंबा असल्याचे म्हटले. तसेच, भाजप नेते पक्षाचा झेंडा न घेता आंदोलनातील लढ्यात सहभागी होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. ...
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण अवैध ठरवले. एम. जी. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखालील राज्य मागासवर्ग आयोगाच्या काही शिफारशी न्यायालयाने अमान्य केल्या. ...
या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाचे स्थानिक समन्वयक आणि याचिकाकर्ते विनोद पाटील यांच्या उपस्थितीत राजकारण्यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी बुधवारपासून घरावर काळे झेंडे लावण्यास सुरुवात केली. ...
सर्वोच्च न्यायालयामध्ये बाजू मांडण्यात राज्य व केंद्र सरकार असमर्थ ठरले. म्हणून न्यायालयाने आरक्षण रद्द करण्याचा आदेश दिला. असे असताना सर्वपक्षीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करून आम्ही कसे बरोबर आहोत हे दाखविण्यात व्यस्त आहेत. ...
मुख्यमंत्री म्हणाले, शहाबानो प्रकरण, अॅट्रॉसिटीबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर संसदेने कायदा करून निर्णय बदलले. तेच मराठा आरक्षणाबाबतही करता येऊ शकते असे मुख्यमंत्री म्हणाले. ...