लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
अशोक चव्हाण यांनी मध्यरात्री घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट; १ वाजेपर्यंत चालली चर्चा - Marathi News | Ashok Chavan met Manoj Jarange Patil late at night; The discussion lasted till 1 o'clock | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अशोक चव्हाण यांनी मध्यरात्री घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट; १ वाजेपर्यंत चालली चर्चा

अशोक चव्हाण यांनी शनिवारी रात्री अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली. शनिवारी रात्री ११:३० ते मध्यरात्री १ वाजेपर्यंत ही चर्चा चालली. ...

Sangli: मराठा सर्वेक्षण युद्धपातळीवर केले, पण दीड महिन्यानंतरही मानधनाचा पत्ता नाही - Marathi News | Pay Maratha survey work honorarium to teachers immediately, Old Pension Rights Association made the demand | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: मराठा सर्वेक्षण युद्धपातळीवर केले, पण दीड महिन्यानंतरही मानधनाचा पत्ता नाही

सर्वेक्षणासाठी मानधनाची कमाल मर्यादा १० हजार रुपये निश्चित केली होती ...

'सगेसोयरे'संदर्भात मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं; मनोज जरागेंनाही केलं आवाहन - Marathi News | Regarding 'Sagesoyere', the Chief Minister Eknath Shinde clearly said; Appealed to Manoj Jarage too | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'सगेसोयरे'संदर्भात मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं; मनोज जरागेंनाही केलं आवाहन

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरही त्यांनी भाष्य केलं.  ...

खोटी माहिती प्रसारित केल्याचा आरोप; मनोज जरांगेंसह १३ जणांवर अंबाजोगाईत गुन्हा दाखल - Marathi News | Accused of disseminating false information; A case has been registered against 13 people including Manoj Jarange in Ambajogai | Latest beed News at Lokmat.com

बीड :खोटी माहिती प्रसारित केल्याचा आरोप; मनोज जरांगेंसह १३ जणांवर अंबाजोगाईत गुन्हा दाखल

जरांगे म्हणाले, मुलीच्या पायाला गोळी लागली; पोलिस म्हणतात, असे काहीही घडले नाही! ...

प्रत्येक गावांतून लोकसभेसाठी किमान दोन उमेदवार देण्यासाठी मराठा समाजाच्या बैठकांचे सत्र - Marathi News | A session of meetings of the Maratha community to nominate at least two candidates for the Lok Sabha from each village | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रत्येक गावांतून लोकसभेसाठी किमान दोन उमेदवार देण्यासाठी मराठा समाजाच्या बैठकांचे सत्र

तालुकास्तरीय बैठकांमध्ये उमेदवारी दाखल करण्याचे ठराव ...

समाजाच्या लढ्यात आपलेच फितूर, पक्षाला नाही तर जातीला बाप माना: मनोज जरांगे पाटील - Marathi News | In the struggle of the society's reservation, our own betrayal, not the party but the consider caste as your father - Manoj Jarange Patil | Latest beed News at Lokmat.com

बीड :समाजाच्या लढ्यात आपलेच फितूर, पक्षाला नाही तर जातीला बाप माना: मनोज जरांगे पाटील

तुम्ही पक्षाला एवढे मानता तर पक्ष आपल्या मागण्या का मान्य करत नाही, जरांगे पाटील यांनी केला सवाल ...

पोलिस भरतीत मराठा उमेदवार आरक्षणापासून वंचित, शासनाकडून दाखले वेळेत देण्याचा निर्णय न झाल्याने फटका - Marathi News | Maratha candidates deprived of reservation in police recruitment Due to the failure of the government to issue the documents in time, it was hit | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पोलिस भरतीत मराठा उमेदवार आरक्षणापासून वंचित, शासनाकडून दाखले वेळेत देण्याचा निर्णय न झाल्याने फटका

मुदत वाढीसाठी साकडे घालावे ...

Maratha Reservation: कुणबी नोंदी शोधण्यासाठीच्या शिंदे समितीला ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ - Marathi News | Maratha Reservation: Shinde committee to find Kunbi records extended till April 30 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुणबी नोंदी शोधण्यासाठीच्या शिंदे समितीला ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ

मनोज जरांगे यांनी उभारलेल्या आंदोलनानंतर राज्य सरकारने गेल्या वर्षी ७ सप्टेंबर रोजी माजी न्यायमूर्ती संदेश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना केली होती... ...