लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
जालना पोलीस लाठीचार्ज प्रकरण: पुणे राष्ट्रीय महामार्गावरील बाळे चौकात चक्काजाम - Marathi News | Jalna Police Lathicharge Case: Clash at Bale Chowk on Pune National Highway | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जालना पोलीस लाठीचार्ज प्रकरण: पुणे राष्ट्रीय महामार्गावरील बाळे चौकात चक्काजाम

पोलिसांनी आंदोलन कर्त्यांना ताब्यात घेतले ...

मराठा आंदोलक लाठीहल्ला प्रकरण: लातूर, रेणापूर, औसा शहरात कडकडीत बंद; बससेवा ठप्प - Marathi News | Jalna Maratha people police action Strict strike in Latur Renapur Ausa cities Bus service stopped | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मराठा आंदोलक लाठीहल्ला प्रकरण: लातूर, रेणापूर, औसा शहरात कडकडीत बंद; बससेवा ठप्प

मराठा आरक्षण आंदोलनातील आंदोलकांवर पोलिसांनी लाठीहल्ला केल्याचा निषेध ...

लाठीहल्ल्याची न्यायालयीन चौकशी करा, त्यानंतर बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील- शरद पवार - Marathi News | MP Sharad Pawar demanded that there should be a high-level judicial inquiry into the entire case in Jalana | Latest jalana News at Lokmat.com

जालना :लाठीहल्ल्याची न्यायालयीन चौकशी करा, त्यानंतर बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील- शरद पवार

घटनेनंतर शरद पवार यांनी अंबड उपजिल्हा रुग्णालयात जखमींची भेट घेतल्यानंतर अंतरवाली सराटी गावाला भेट दिली. ...

वटहुकूम काढून मराठा, धनगरांना आरक्षण द्या; उद्धव ठाकरेंचे केंद्र सरकारला आव्हान - Marathi News | Give reservation to Marathas, Dhangars by withdrawing Vathukum; Uddhav Thackeray's challenge to the central government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वटहुकूम काढून मराठा, धनगरांना आरक्षण द्या; उद्धव ठाकरेंचे केंद्र सरकारला आव्हान

रंगशारदा सभागृहात आयोजित केलेल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ठाकरे बोलत होते. ...

उद्धव ठाकरे अंतरवालीतील मंडपात; आंदोलन स्थळावरुन सरकारला थेट इशारा - Marathi News | Uddhav Thackeray in the Mandap in Antarwali; Direct warning from the protest site to government | Latest jalana News at Lokmat.com

जालना :उद्धव ठाकरे अंतरवालीतील मंडपात; आंदोलन स्थळावरुन सरकारला थेट इशारा

उद्धव ठाकरेंनी आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधला. ...

शरद पवारांविरुद्ध आंदोलनस्थळी घोषणाबाजी, अंतरवालीत केला विरोध - Marathi News | Protest against Sharad Pawar at protest site in Jalanya | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शरद पवारांविरुद्ध आंदोलनस्थळी घोषणाबाजी, अंतरवालीत केला विरोध

जालन्यातील प्रमुख आंदोलक मनोज जरांगे यांनी घडलेली घटना आणि आंदोलनाची पार्श्वभूमी सांगितली. ...

सकल मराठा समाजाची सोमवारी औरंगाबाद जिल्हा बंदची हाक - Marathi News | Aurangabad district bandh call by Sakal Maratha community on Monday | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सकल मराठा समाजाची सोमवारी औरंगाबाद जिल्हा बंदची हाक

मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत निर्णय: जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठी हल्ल्याचा निषेध ...

"तत्कालीन सरकारच्या दुर्लक्षामुळे मराठा आरक्षण टिकले नाही", दानवेंचं विरोधकांकडे बोट - Marathi News | Raosaheb Danve: Maratha reservation did not survive due to neglect of the then government | Latest jalana News at Lokmat.com

जालना :"तत्कालीन सरकारच्या दुर्लक्षामुळे मराठा आरक्षण टिकले नाही", दानवेंचं विरोधकांकडे बोट

लाठीहल्ल्याचा निषेधच, मराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीयांनी एकत्र काम करावे ...