लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
रत्नागिरीत मराठा समाज एकवटला, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू - Marathi News | Protest of Maratha community in front of collector office in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीत मराठा समाज एकवटला, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू

जालना येथील लाठीहल्ल्याचा जाहीर निषेध ...

नवी मुंबईत मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको; जालन्यातील लाठीहल्याचाही निषेध - Marathi News | Roadblock for Maratha reservation in Navi Mumbai; Protest against lathi charge in Jalanya | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईत मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको; जालन्यातील लाठीहल्याचाही निषेध

जालनामधील घटनेचे पडसाद नवी मुंबईत ही पडू लागले आहेत. ...

लाठीचार्ज ही पोलिसांची दादागिरी, फडणवीसांचा कुठलाही हात नाही - रामदास आठवले - Marathi News | Lathicharge is a bully by the police on maratha protestors in jalna, Fadnavis has no hand - Ramdas Athawale | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लाठीचार्ज ही पोलिसांची दादागिरी, फडणवीसांचा कुठलाही हात नाही - रामदास आठवले

पालघर येथे आयोजित रिपाईच्या कार्यकर्ता मेळाव्यात रामदास आठवले यांनी हजेरी लावली होती. ...

मनोज जरांगे यांचा तन-मन-धनाने संघर्ष; कुटुंब म्हणते, त्यांची काळजी वाटते! - Marathi News | The family of Manoj Jarange, who started an indefinite hunger strike for Maratha reservation, is worried | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मनोज जरांगे यांचा तन-मन-धनाने संघर्ष; कुटुंब म्हणते, त्यांची काळजी वाटते!

मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी येथे सुरू असलेले बेमुदत उपोषण सुरू केलेले मनोज जरांगे आहेत तरी कोण?   ...

कुणबी मराठा नोंदीचा शोध आता हैदराबादेत; राज्याचे पथक जुनी कागदपत्रे तपासणार - Marathi News | Kunbi Maratha records discovered in Hyderabad now; The state team will check the old documents | Latest jalana News at Lokmat.com

जालना :कुणबी मराठा नोंदीचा शोध आता हैदराबादेत; राज्याचे पथक जुनी कागदपत्रे तपासणार

जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल सादर ...

कुणबी प्रमाणपत्र देण्यात अडचण; निर्णय झाला तरी न्यायालयात तो अडकण्याचीच शक्यता अधिक - Marathi News | An option has come up that if Kunbi certificate is given to the Maratha community then they will get OBC reservation. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुणबी प्रमाणपत्र देण्यात अडचण; निर्णय झाला तरी न्यायालयात तो अडकण्याचीच शक्यता अधिक

मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावे, अशी मागणी उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी केली आहे. ...

‘मी चहा दिला,त्यांनी लाठीमार केला’; जखमी महिलेची आपबीती,गरोदर महिला पोलिसांना वाचविले - Marathi News | 'I gave tea, they beat me' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘मी चहा दिला,त्यांनी लाठीमार केला’; जखमी महिलेची आपबीती,गरोदर महिला पोलिसांना वाचविले

आंदोलनस्थळी भजन, कीर्तन होत होते. अचानक लाठीमार झाला. ...

‘बंद’मुळे लाल परीला अडीच कोटींचा फटका; राज्यभरात ६ हजार २०० फेऱ्या रद्द - Marathi News | Lal Pari hit 2.5 crores due to 'Band'; 6 thousand 200 rounds canceled across the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘बंद’मुळे लाल परीला अडीच कोटींचा फटका; राज्यभरात ६ हजार २०० फेऱ्या रद्द

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उपोषणास बसलेल्या आंदोलकांवर शुक्रवारी लाठीचार्ज झाला होता. ...