लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
छोट्या इंजिनांनी आरक्षणाबद्दल दिल्लीतील मोठ्या इंजिनला बोलण्याची हिंमत दाखवावी- रोहित पवार - Marathi News | rohit pawar slams ajit pawar and bjp, Small engines should dare to speak to big engines in Delhi about reservation - Rohit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :छोट्या इंजिनांनी आरक्षणाबद्दल दिल्लीतील मोठ्या इंजिनला बोलण्याची हिंमत दाखवावी- रोहित पवार

'अजूनही वेळ गेलेली नाही, अजित पवार यांच्याबरोबर गेलेले आमदार परत येऊ शकतात.' ...

आंदोलकांच्या समर्थनार्थ अंतरवली सराटीकडे निघाली अर्धनग्न आत्मक्लेश पायी यात्रा - Marathi News | In support of the protestors, a semi-naked self-immolation foot march started towards Antarvali Sarati | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आंदोलकांच्या समर्थनार्थ अंतरवली सराटीकडे निघाली अर्धनग्न आत्मक्लेश पायी यात्रा

ही यात्रा सिल्लोड येथून टाकळी कोलते, बदनापूर, रोयलागड मार्गे अंतरवाली सराटी येथे पोहचेल. ...

शेवटचे चार दिवस देतो, नंतर अन्न-पाणी सोडणार; जरांगे पाटलांचे सरकारला अल्टिमेटम - Marathi News | Maratha reservation Jalana, will give last four days, then gives up food and water; Manoj Jarange Patil's ultimatum to Govt | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शेवटचे चार दिवस देतो, नंतर अन्न-पाणी सोडणार; जरांगे पाटलांचे सरकारला अल्टिमेटम

शिष्टमंडळाकडून मनधरणीचा प्रयत्न : जीआर नाही निघाला तर अन्न पाण्याचा त्याग ...

माळशिरस बंद ठेवून प्रमुख चौकात रास्ता रोको; शहरातील सर्व बाजारपेठा बंद - Marathi News | Road Roko Andolan on behalf of the Maratha community in Solapur at Ahilya Devi Chowk | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :माळशिरस बंद ठेवून प्रमुख चौकात रास्ता रोको; शहरातील सर्व बाजारपेठा बंद

या बंदला व्यापारी महासंघाने पाठिंबा दर्शवीत बंदमध्ये सहभाग नोंदवला. त्यामुळे शहरातील सर्व बाजारपेठा बंद होत्या. ...

निलंग्यात अनोखे आंदोलन; मराठा आंदोलकांचे रक्तदान, पोलिसांना राखी बांधून रक्षणासाठी साकडे - Marathi News | Unique movement in Nilangya; Donate blood of youth, tie rakhi to police and save for protection | Latest latur News at Lokmat.com

लातुर :निलंग्यात अनोखे आंदोलन; मराठा आंदोलकांचे रक्तदान, पोलिसांना राखी बांधून रक्षणासाठी साकडे

जालना लाठीचार्ज हल्ल्याच्या निषेधार्थ निलंग्यात अनोखे आंदोलन ...

"हे शेबंड्या पोरालाही पटणारं नाही"?; जयंत पाटलांचं अजित पवारांना प्रत्युत्तर - Marathi News | "It won't suit even a scumbag boy"?; Jayant Patil's reply to Ajit Pawar | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :"हे शेबंड्या पोरालाही पटणारं नाही"?; जयंत पाटलांचं अजित पवारांना प्रत्युत्तर

मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो की, जर वरून आदेश आले हे सिद्ध करून दाखवलं तर आम्ही तुम्ही म्हणाल ते ऐकू ...

Video: "अजित पवारांनी सत्तेतून बाहेर पडावं का"? रोहित पवारांनी गोलगोल फिरवत उत्तर टाळलं - Marathi News | "Should Ajit Pawar get out of power"? Rohit Pawar evaded the answer by going round and round | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :Video: "अजित पवारांनी सत्तेतून बाहेर पडावं का"? रोहित पवारांनी गोलगोल फिरवत उत्तर टाळलं

बारामतीमध्ये एक मराठा, लाख मराठा, श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय, च्या घोषणा देत सकल मराठा समाजाच्यावतीने शहरात मोर्चा काढण्यात आला. ...

तीन दिवसानंतर ‘लालपरी’ रस्त्यावर; एसटी महामंडळाचे ५५ लाखांचे उत्पन्न बुडाले - Marathi News | Three days later 'Lalpari' ST bus on street; 55 lakhs income of ST corporation lost | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :तीन दिवसानंतर ‘लालपरी’ रस्त्यावर; एसटी महामंडळाचे ५५ लाखांचे उत्पन्न बुडाले

हिंगोली, वसमत, कळमनुरी आगाराच्या २ हजार ४५१ बसफेऱ्या झाल्या रद्द... ...