लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
सकल मराठ्यांच्या बंदला मुस्लिम समाजाचा पाठिंबा - Marathi News | support of the muslim community for the bandh of sakal maratha | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सकल मराठ्यांच्या बंदला मुस्लिम समाजाचा पाठिंबा

मराठा-मुस्लिम समाजाच्या बैठकीत धर्मगुरूंचा निर्णय. ...

'मराठा कुणबी' प्रमाणपत्रासाठी सन १९६७ पूर्वी प्रवेशित विद्यार्थ्यांची माहिती सादर करण्याच्या सूचना - Marathi News | Instructions to Group Education Officers to submit information of students admitted before 1967 | Latest latur News at Lokmat.com

लातुर :'मराठा कुणबी' प्रमाणपत्रासाठी सन १९६७ पूर्वी प्रवेशित विद्यार्थ्यांची माहिती सादर करण्याच्या सूचना

विनाविलंब ही माहिती शिक्षण विभागाकडे सादर करावी लागणार असून, त्यानंतर जिल्हाधिकारी, शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे हा अहवाल पाठविला जाणार आहे. ...

“शरद पवार इतकी वर्ष सत्तेत, पण आरक्षणासाठी कधी प्रयत्न केल्याचे ऐकिवात नाही”: विखे-पाटील - Marathi News | bjp radhakrishna vikhe patil slams uddhav thackeray and sharad pawar over maratha reservation issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शरद पवार इतकी वर्ष सत्तेत, पण आरक्षणासाठी कधी प्रयत्न केल्याचे ऐकिवात नाही”: विखे-पाटील

Maratha Reservation: शरद पवार जाणता राजा म्हणून फिरत राहिले. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षणासाठी काय केले? अशी विचारणा राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली. ...

“मनोज जरांगे यांनी आता विषय जास्त ताणू नये, प्रमुख मागणी पूर्ण झाली”; विखे पाटलांची विनंती - Marathi News | radhakrishna vikhe patil request manoj jarange patil should not push the issue too much now major demand fulfilled by govt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मनोज जरांगे यांनी आता विषय जास्त ताणू नये, प्रमुख मागणी पूर्ण झाली”; विखे पाटलांची विनंती

हे सर्व करताना ओबीसी आरक्षणाला धक्का लावण्याची कोणतीही भूमिका नाही, असे राधाकृष्ण विखे-पाटील यांनी म्हटले आहे. ...

भर पावसात वाण धरणाच्या काठावर सकल मराठा समाजाचे आंदोलन  - Marathi News | Movement of the entire Maratha community on the banks of the Vaan Dam in full rain | Latest beed News at Lokmat.com

बीड :भर पावसात वाण धरणाच्या काठावर सकल मराठा समाजाचे आंदोलन 

मागण्या मान्य न झाल्यास सकल मराठा समाजाच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला ...

मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ धाराशिव येथे तरुण बसले उपोषणास - Marathi News | Youth sit on hunger strike in support of Maratha reservation | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ धाराशिव येथे तरुण बसले उपोषणास

लाठीहल्ल्याची नैतिक जबाबदारी स्वीकारुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा तात्काळ द्यावा ...

Maratha Reservation: 'कुणबी'चा दाखला, हेलपाटे मारुन थकला; १९६७ पूर्वीचा पुरावा शोधताना दमछाक - Marathi News | Difficulties in obtaining caste certificate for Kunbi members of the Maratha community | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Maratha Reservation: 'कुणबी'चा दाखला, हेलपाटे मारुन थकला; १९६७ पूर्वीचा पुरावा शोधताना दमछाक

सर्वसामान्य, गरीब कुणबींना लालफितीचे कवच भेदणे शक्य होत नसल्याने ते दाखला काढण्याचा नादच सोडून देत आहेत ...

“अण्णा हजारेंना गुंडाळले गेले, पण मनोज जरांगे तसे व्यक्तिमत्त्व नाही”: संजय राऊत - Marathi News | sanjay raut praises agitor manoj jarange patil over maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अण्णा हजारेंना गुंडाळले गेले, पण मनोज जरांगे तसे व्यक्तिमत्त्व नाही”: संजय राऊत

Snajay Raut: मनोज जरांगे हा फकीर माणूस आहे. या अत्यंत साध्या माणसाने शिंदे सरकारला जेरीस आणले. ते झुकणार नाहीत, असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला. ...