लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
ओबीसी क्रांती मोर्च्याच्या अध्यक्षासह, पदाधिकाऱ्यांना अटक; मंत्री उदय सावंत यांना दाखविणार होते काळे झेंडे : पोलिसांनी केली कारवाई - Marathi News | OBC Kranti Morcha president, Workers arrested bhandara news; Black flags were going to be shown to Minister Uday Sawant: Police took action | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :ओबीसी क्रांती मोर्च्याच्या अध्यक्षासह, पदाधिकाऱ्यांना अटक; मंत्री उदय सावंत यांना दाखविणार होते काळे झेंडे : पोलिसांनी केली कारवाई

शिंदे-फडणवीस-पवार सरकारने मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करत कुणबी समाजाचे दाखले देण्याची भूमिका आहे. ...

सत्तेत असताना आरक्षणाचा निर्णय घेताना हात थरथरत होते का; प्रवीण दरेकरांची शरद पवारांवर टीका  - Marathi News | Did the hands tremble while deciding on reservation while in power Praveen Darekar criticizes Sharad Pawar | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सत्तेत असताना आरक्षणाचा निर्णय घेताना हात थरथरत होते का; प्रवीण दरेकरांची शरद पवारांवर टीका 

मराठा आरक्षणावर स्वार होऊन सरकारला कोंडीत पकडण्याचा डाव आखला जात आहे. ...

युवकाने अंगावर ओतले डिझेल, वेळीच केले परावृत्त; बीड तालुक्यातील कुटेवाडीतील घटना - Marathi News | a youth poured diesel on his body, stopped in time Incident in Kutewadi in Beed Taluk | Latest beed News at Lokmat.com

बीड :युवकाने अंगावर ओतले डिझेल, वेळीच केले परावृत्त; बीड तालुक्यातील कुटेवाडीतील घटना

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तालुक्यातील कुटेवाडी फाटा येथे उपोषण सुरू होते. ...

भरसभेत 'टरबुज्या' शब्द उच्चारत उद्धव ठाकरेंनी उडवली खिल्ली म्हणाले, "असा माणूस..." - Marathi News | Uddhav Thackeray slams Devendra Fadnavis led BJP brutally trolls with Tarbujya word | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भरसभेत 'टरबुज्या' शब्द उच्चारत उद्धव ठाकरेंनी उडवली खिल्ली म्हणाले, "असा माणूस..."

तीन वाक्यात तब्बल पाच वेळा केला 'टरबुज्या' शब्दाचा उल्लेख ...

मराठा आरक्षणासाठी काँग्रेसने थांबविली ‘संवादयात्रा’, उमरखेडमध्ये निर्णय; उपोषण सुटल्यानंतरच यात्रा जाणार पुढे - Marathi News | Congress stops Samvadyatra for Maratha reservation, decision in Umarkhed | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मराठा आरक्षणासाठी काँग्रेसने थांबविली ‘संवादयात्रा’, उमरखेडमध्ये निर्णय; उपोषण सुटल्यानंतरच यात्रा जाणार पुढे

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात आंदोलने सुरू आहेत. ...

आरक्षणाबाबत उद्या सर्वपक्षीय बैठक बोलवणार, कोल्हापूर दौऱ्यापूर्वी अजित पवारांचं भाष्य! - Marathi News | An all-party meeting will be called tomorrow regarding reservation, Ajit Pawar's comment before Kolhapur tour! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आरक्षणाबाबत उद्या सर्वपक्षीय बैठक बोलवणार, कोल्हापूर दौऱ्यापूर्वी अजित पवारांचं भाष्य!

कोल्हापुरात अजित पवार यांची जाहीर सभा होणार आहे.  ...

राज्यातील आरक्षण आंदोलनात घुमला नारीशक्तीचा आवाज... - Marathi News | The voice of women's power rang out in the reservation movement in the state... | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :राज्यातील आरक्षण आंदोलनात घुमला नारीशक्तीचा आवाज...

मराठा समाजबांधवांच्या संतप्त भावना, पुढाऱ्यांना गावाचा इशारा, मागणी पूर्ण होईपर्यंत गावबंदी ...

अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरणी न्यायालयीन चौकशी करा; खंडपीठात जनहित याचिका सादर - Marathi News | Conduct a judicial inquiry in the Antarwali Sarati lathi-charge case; Public Interest Litigation filed in Aurangabad Bench | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरणी न्यायालयीन चौकशी करा; खंडपीठात जनहित याचिका सादर

उपोषणकर्त्यांवर लाठीमार करणाऱ्या पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांवर गुन्हे नोंदवावेत, जखमी आंदोलकांच्या मूलभूत आणि मानवी हक्कांचे उल्लंघन झाल्याने त्यांना भरपाई देण्यात यावी, या घटनेची न्यायालयीन चौकशी व्हावी, याचिकेत नमूद ...