लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
जेसीबीवरून फुलांचा वर्षाव, २५० किलोचा हार; मनोज जरांगेंचे तेलगावात जंगी स्वागत - Marathi News | Flower shower from JCB, 250 kg garland; Manoj Jarange received a warm welcome in Beed district | Latest beed News at Lokmat.com

बीड :जेसीबीवरून फुलांचा वर्षाव, २५० किलोचा हार; मनोज जरांगेंचे तेलगावात जंगी स्वागत

बऱ्याच काळाने मराठा समाज एकत्र आला आहे. आता त्यात फुट पडू देऊ नका. ...

"तू त्यांची नावं घेऊन का नाही बोलत?"; भुजबळांचा जरांगे पाटलांवर पलटवार - Marathi News | "Why don't you call them names?"; Chhagan Bhujbal's counter attack on Jarange Patil in maratha reservation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"तू त्यांची नावं घेऊन का नाही बोलत?"; भुजबळांचा जरांगे पाटलांवर पलटवार

जरांगे पाटील सध्या महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात दौरा करत असून गाव खेड्यात जाऊन मराठा समाजाला एकत्र आणत आहेत. ...

आता मराठा समाज थांबणार नाही, आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही : मनोज जरांगे - Marathi News | There is no way back unless the Maratha community gets reservation: Manoj Jarange | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :आता मराठा समाज थांबणार नाही, आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही : मनोज जरांगे

मराठा समाजाला आरक्षण पाहिजे, ते आम्ही मिळवून घेणारच आहोत. ...

सरकारसोबत अनेक वर्षांपासूनचा झगडा; मरेन पण, समाजाशी गद्दारी नाही: मनोज जरांगे - Marathi News | years of conflict with the government; Even if I die, there is no betrayal of society: Manoj Jarange | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :सरकारसोबत अनेक वर्षांपासूनचा झगडा; मरेन पण, समाजाशी गद्दारी नाही: मनोज जरांगे

अनेक अडचणी आल्या, मात्र समाजाच्या प्रश्नांसाठी मी यंत्रणांना भांडत राहिलो. ...

मराठा आरक्षणाला मंत्री हसन मुश्रीफ यांचा सदैव पाठिंबा, राष्ट्रवादीचे स्पष्टीकरण - Marathi News | Minister Hasan Mushrif Always Support Maratha Reservation, Explains NCP | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मराठा आरक्षणाला मंत्री हसन मुश्रीफ यांचा सदैव पाठिंबा, राष्ट्रवादीचे स्पष्टीकरण

'मुंबईतील बैठकीला कोल्हापुरातील शिष्टमंडळाला बोलवण्याची जबाबदारी आमची' ...

Maratha Reservation: आता सरकारला वाकविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, कोल्हापुरातील धरणे आंदोलनात मराठा समाजाचा इशारा - Marathi News | Now the government will not rest until it is bent, warned the Maratha community during the dharna movement in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Maratha Reservation: आता सरकारला वाकविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, कोल्हापुरातील धरणे आंदोलनात मराठा समाजाचा इशारा

कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर वणवा उठला आहे. आतापर्यंत राज्यकर्त्यांनी मराठा समाजाची केवळ फसवणूक केली आहे. येथून पुढे ... ...

मराठा आरक्षणप्रश्नी कोल्हापुरात आज धरणे, आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार - Marathi News | Maratha reservation issue protest in Kolhapur today | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मराठा आरक्षणप्रश्नी कोल्हापुरात आज धरणे, आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार

''पालकमंत्री बोलका पोपट; काका पुतण्या का बोलत नाहीत?'' ...

'मराठा ही पोटजात, आता बहाणे नको'; जरांगे पाटील आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर - Marathi News | 'Marathas are a subcaste, no more excuses'; Jarange Patil on Maharashtra tour from today for maratha Reservation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मराठा ही पोटजात, आता बहाणे नको'; जरांगे पाटील आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर

सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावे, असे पाटील यांनी म्हटले. यावेळी, ओबीसी समाजाच्या विरोधावरही त्यांनी भाष्य केलं.  ...