लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
कुणबी बांधव आज करणार शक्तीप्रदर्शन; जिल्हा कचेरीवर धडकणार महामाेर्चा - Marathi News | Kunbi Mahamorcha will strike at Gadchiroli District Kacheri over reservation | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :कुणबी बांधव आज करणार शक्तीप्रदर्शन; जिल्हा कचेरीवर धडकणार महामाेर्चा

तयारी जाेमात : आरक्षणाच्या हक्कासाठी एकवटणार समाजबांधव ...

विदर्भात शेती करतात म्हणून कुणबी, आमच्याकडे काय समुद्र आहे का? मनोज जारांगे पाटलांचा घाणाघात - Marathi News | Maratha Reservation: Kunbis do farming in Vidarbha, what sea do we have? Manoj Jarange Patil's statement | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :विदर्भात शेती करतात म्हणून कुणबी, आमच्याकडे काय समुद्र आहे का? जारांगे पाटलांचा घाणाघात

Manoj Jarange Patil: पोटजाती म्हणून तुम्ही 'त्यांना' आरक्षणात समाविष्ट केले. मग, मराठा कुणब्यांची पोटजात नाही का? विदर्भात शेती करतात म्हणून कुणबी. आमच्याकडे मग काय समुद्र आहे का? आम्ही शेतीच करतो ना. ...

मराठा आरक्षणासाठी शेतकऱ्याचे टाॅवरवर चढून शोले स्टाइल आंदोलन - Marathi News | Sholay style movement of farmers climbing the tower for Maratha reservation | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मराठा आरक्षणासाठी शेतकऱ्याचे टाॅवरवर चढून शोले स्टाइल आंदोलन

मराठा समाजाला आरक्षण न दिल्यास याच टाॅवरवर चढून आत्महत्या करण्याचा इशारा ...

फुट नको एकजुट कायम ठेवा; मनोज जरांगेंचे समाज बांधवांना आवाहन - Marathi News | Don't break up, stay united; Manoj Jarang's appeal to the community members | Latest latur News at Lokmat.com

लातुर :फुट नको एकजुट कायम ठेवा; मनोज जरांगेंचे समाज बांधवांना आवाहन

फुट नको एकजुट कायम ठेवा; मनोज जरांगेंचे समाज बांधवांना आवाहन ...

मराठा समाजास आरक्षण मिळेपर्यत लढा देणार; मनोज जरांगे पाटील यांची ग्वाही - Marathi News | Will fight till the Maratha community gets reservation; Testimony of Manoj Jarange Patil | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मराठा समाजास आरक्षण मिळेपर्यत लढा देणार; मनोज जरांगे पाटील यांची ग्वाही

माजात दुफळी निर्माण होणार नाही. यासाठी समाजातील प्रत्येकांनी लक्ष द्यावे ...

छगन भुजबळांना मनोज जरांगेंचे प्रत्युत्तर; म्हणाले, “मी खानदानी मराठा, आरोप केला तर...” - Marathi News | manoj jarange patil replied to ncp chhagan bhujbal criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :छगन भुजबळांना मनोज जरांगेंचे प्रत्युत्तर; म्हणाले, “मी खानदानी मराठा, आरोप केला तर...”

Manoj Jarange Vs Chhagan Bhujbal: मराठा आरक्षणाच्या बाजुने उभे राहा. मराठे तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील, असे आवाहन मनोज जरांगे यांनी छगन भुजबळांना केले आहे. ...

“आधी आरक्षण, मग जनगणना”; शरद पवारांच्या ‘त्या’ मागणीवर मनोज जरांगेंची स्पष्ट भूमिका - Marathi News | manoj jarange patil reaction over caste based census and demand of ncp chief sharad pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आधी आरक्षण, मग जनगणना”; शरद पवारांच्या ‘त्या’ मागणीवर मनोज जरांगेंची स्पष्ट भूमिका

Manoj Jarange On Caste Based Census: तुम्ही आता गप्प बसा. आधी आम्हाला आरक्षण द्या, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. ...

'मराठयांना सरसकट कुणबी दाखले नकोत, दिलेल्या दाखल्यांचीही चौकशी करा' - Marathi News | Marathas don want Kunbi certificates at all, inquire about the given certificates as well | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :'मराठयांना सरसकट कुणबी दाखले नकोत, दिलेल्या दाखल्यांचीही चौकशी करा'

सांगली : मराठ्यांना विरोध नाही, पण आमच्या ताटातले हिसकावू नका अशी भूमिका ओबीसी व्हिजीएनटी बहुजन परिषदेने व्यक्त केली. ओबीसींच्या ... ...