लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
ओबीसी नेते मराठा समाजाला वेगळे करू पाहतायत, मराठा महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्षांचा आरोप - Marathi News | OBC leaders are trying to separate the Maratha community from the Bahujan community, alleged the national president of the Maratha Federation | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ओबीसी नेते मराठा समाजाला वेगळे करू पाहतायत, मराठा महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्षांचा आरोप

सरकारची भूमिका दुटप्पी ...

आरक्षण समिती ११ ऑक्टोबरपासून मराठवाड्यात; 'कुणबी'चे दस्तावेज देण्याचे आवाहन - Marathi News | Reservation Committee in Marathwada from October 11; Appeal to provide documents of 'Kunabi' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आरक्षण समिती ११ ऑक्टोबरपासून मराठवाड्यात; 'कुणबी'चे दस्तावेज देण्याचे आवाहन

अध्यक्षांसह सदस्य जिल्हानिहाय बैठका घेणार ...

Video: ५० जेसीबीच्या सहाय्याने फुलांची उधळण, आष्टीत मनोज जरांगेंचे ग्रँड स्वागत!  - Marathi News | by 50 JCB's sprinkling of flowers, In Ashti Manoj Jarange's grand welcome! | Latest beed News at Lokmat.com

बीड :Video: ५० जेसीबीच्या सहाय्याने फुलांची उधळण, आष्टीत मनोज जरांगेंचे ग्रँड स्वागत! 

येत्या १४ तारखेला आंतरवाली येथे मराठा समाजाची सभा होणार आहे. ...

"ती वाट आपली नाही, आपल्याला तसं बोलायची कोणाची हिंमतही नाही"; जरांगे पाटील स्पष्टच बोलले - Marathi News | "That path is not ours, no one dares to talk to us like that"; Manoj Jarange Patil spoke clearly about maratha Reservation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"ती वाट आपली नाही, आपल्याला तसं बोलायची कोणाची हिंमतही नाही"; जरांगे पाटील स्पष्टच बोलले

जरांगे पाटील यांना मराठा समाजाचा मिळणारा प्रतिसाद पाहता ते राजकारणात जातील किंवा निवडणूक लढवतील, अशी चर्चा होत आहे. ...

मनोज जरांगे यांची १० ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजीनगरात जाहीर सभा - Marathi News | Public meeting of Manoj Jarange on October 10 at Chhatrapati Sambhaji Nagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मनोज जरांगे यांची १० ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजीनगरात जाहीर सभा

सभेच्या तयारीसाठी शहरात ठिकठिकाणी कॉर्नर बैठका, पोलिसांकडे परवानगीसाथी अर्ज ...

सरकारच्या छाताडावर बसून मराठ्यांना सरसकट कुणबी आरक्षण मिळवून देणारच; मनोज जरांगे- पाटलांची घोषणा - Marathi News | Sitting on the government's, the Marathas will get Kunabi reservation; Announcement of Manoj Jarange- Patil | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सरकारच्या छाताडावर बसून मराठ्यांना सरसकट कुणबी आरक्षण मिळवून देणारच; मनोज जरांगे- पाटलांची घोषणा

मंगळवेढ्यात आरक्षणासाठी सकल मराठा समाजाचा मेळावा ...

छगन भुजबळांनी सत्तेचा गैरवापर करू नये - मनोज जरांगे - Marathi News | Chhagan Bhujbal should not misuse power - Manoj Jarange | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :छगन भुजबळांनी सत्तेचा गैरवापर करू नये - मनोज जरांगे

सोलापुरातील सकल मराठा समाजाच्या वतीने हुतात्मा स्मृती मंदिरात जरांगे पाटील यांची जाहीर सभा झाली.  ...

कोणीही मरायचं नाय, सरकारच्या छाताडावर बसून आरक्षण घेऊ: मनाेज जरांगे - Marathi News | No one will die, we take maratha reservation from government at any cost: Manoj Jarange | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :कोणीही मरायचं नाय, सरकारच्या छाताडावर बसून आरक्षण घेऊ: मनाेज जरांगे

संयम साेडू नका, उग्र आंदाेलन तर मुळीच नको, मनोज जरांगे यांचे आवाहन ...