लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
'कुणबी'चा पुरावा म्हणून सादर केली २०० वर्षे जुनी तांब्याची भांडी  - Marathi News | A 200-year-old copper vessel presented as evidence of 'Kunbi' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'कुणबी'चा पुरावा म्हणून सादर केली २०० वर्षे जुनी तांब्याची भांडी 

दहाव्यांदा दिले मराठा समाजाने समितीसमोर पुरावे ...

पाटलांचा नाद खुळा... अंतरवालीच्या सभेला जाताना गाडी बंद पडल्यास मोफत दुरूस्ती - Marathi News | Manoj jarange patil... Free repair if the car breaks down while going to the distance meeting | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पाटलांचा नाद खुळा... अंतरवालीच्या सभेला जाताना गाडी बंद पडल्यास मोफत दुरूस्ती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्यासाठी अंतरवाली सराटी गावात पोहचले होते. ...

१५० एकर जागा, ५० जेसीबी, २५ लाख लोकं; जरांगे पाटलांच्या सभेसाठी कोण करतंय खर्च? - Marathi News | 150 acres of land, 50 JCBs, 25 lakh people; Who is spending money on Maratha protester Manoj Jarange Patil's Virat Sabha? | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :१५० एकर जागा, ५० जेसीबी, २५ लाख लोकं; जरांगे पाटलांच्या सभेसाठी कोण करतंय खर्च?

मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा'वर धडकणारा मराठा मोर्चा वाटेतच अडवला; आंदोलक ताब्यात - Marathi News | A Maratha morcha stopped by Police Who going to CM Eknath Shinde House Varsha, protesters were detained | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा'वर धडकणारा मराठा मोर्चा वाटेतच अडवला; आंदोलक ताब्यात

या मोर्चाला गिरगाव चौपाटीपासून सुरूवात झाली, मराठा समाजाला ५० टक्क्यांतील आतमध्ये आरक्षण द्यावे या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. ...

Sangli: 'आगामी निवडणुकांमध्ये खासदार, आमदारांना पाडा' - Marathi News | Drop MPs, MLAs in upcoming elections, Appeal Appeal by Mahadev Salunkhe founder president of Maratha Swarajya Sangh | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: 'आगामी निवडणुकांमध्ये खासदार, आमदारांना पाडा'

मर्यादा वाढवून मराठा समाजाला आरक्षण द्या ...

"आम्ही मंडप हटवलेला नाही"; जरांगे पाटलांची स्पष्ट भूमिका, सरकारला इशारा - Marathi News | "We have not removed the pavilion"; Manoj Jarange Patil gave a clear stand | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आम्ही मंडप हटवलेला नाही"; जरांगे पाटलांची स्पष्ट भूमिका, सरकारला इशारा

मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारने मागणी केल्यानुसार ३० दिवसांचा आणि त्यावर वाढीव १० दिवसांचा वेळ दिला होता ...

Solapur: जरांगे पाटील यांच्या सभेसाठी मंगळवेढयाच्या तरुणांची सायकल स्वारी  - Marathi News | Solapur: Cycle ride of Mangalvedha youth for Manoj Jarange Patil's meeting | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Solapur: जरांगे पाटील यांच्या सभेसाठी मंगळवेढयाच्या तरुणांची सायकल स्वारी 

Maratha Reservation: मनोज जरांगे पाटील यांच्या मूळ गावी अंतरवाली सराटी येथे होणाऱ्या सभेसाठी सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचे माजी अध्यक्ष,वारी परिवाराचे सदस्य प्रा.विनायक कलुबर्मे व सिद्धेश्वर डोंगरे सायकल वरती ३०० किलोमीटर प्रवास करत सभा ठिकाणी जाण ...

मराठा-ओबीसी वादावरील याचिका हायकोर्टाने फेटाळली - Marathi News | High Court rejects plea on Maratha-OBC dispute | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मराठा-ओबीसी वादावरील याचिका हायकोर्टाने फेटाळली

मराठा समाजाचा ‘ओबीसी’मध्ये समावेश करण्याचे राज्य सरकारचे मनसुबे घटनाबाह्य आहेत, असा दावा याचिकाकर्त्याचे वकील ॲड. भूपेश पाटील यांनी केला. ...