लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
भाजपने आरक्षणाबाबतीत कागदी घोडे नाचविण्याचा खेळ चालविला; सुप्रिया सुळेंचा संताप - Marathi News | BJP played a paper horse game on reservation; Wrath of the supriya sule MP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपने आरक्षणाबाबतीत कागदी घोडे नाचविण्याचा खेळ चालविला; सुप्रिया सुळेंचा संताप

उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेली मुदत संपुष्टात येत आहे. ...

स्वत:ला मराठा समजणारे मुख्यमंत्री...; आरक्षणावरून संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल - Marathi News | Sanjay Raut criticizes Eknath Shinde, Ajit Pawar, Devendra Fadnavis over Maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्वत:ला मराठा समजणारे मुख्यमंत्री...; आरक्षणावरून राऊतांचा शिंदेंवर हल्लाबोल

हा लढा गरीब मराठ्यांचा आहे. ज्यांच्याकडे शेती नाही, नोकरी नाही अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बळ मराठा समाजासाठी मनोज जरांगेंनी लढा उभारला आहे ...

Video: "EWS आरक्षणातील १० पैकी ८ टक्के लाभ मराठा समाजाने घेतला"; अजित पवारांना घेराव - Marathi News | 8 out of 10 percent of EWS reservation benefits were taken by the Maratha community; Surround Ajit Pawar in baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: "EWS आरक्षणातील १० पैकी ८ टक्के लाभ मराठा समाजाने घेतला"; अजित पवारांना घेराव

अजित पवार रविवारी बारामती दौऱ्यावर होते, त्यावेळी विद्या प्रतिष्ठानच्या कार्यक्रमानंतर त्यांनी बारामती तालुक्यातील पणदरे येथे सभा घेतली ...

मराठा समाजाला आरक्षणासाठी हवे घटनादुरुस्तीचे संरक्षण: अशोक चव्हाण - Marathi News | maratha community wants constitutional amendment protection for reservation said ashok chavan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा समाजाला आरक्षणासाठी हवे घटनादुरुस्तीचे संरक्षण: अशोक चव्हाण

आरक्षण मागण्याऐवजी १० टक्के आर्थिक दुर्बल घटकांच्या आरक्षणाचा पर्याय निवडावा, अशी सरकारची भूमिका आहे का? असा सवाल अशोक चव्हाण यांनी केला. ...

मराठा आरक्षणासाठी नांदेडमध्ये दोघांची आत्महत्या; एकाने घेतले विष, दुसऱ्याची विहिरीत उडी - Marathi News | two end life in nanded for maratha reservation | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मराठा आरक्षणासाठी नांदेडमध्ये दोघांची आत्महत्या; एकाने घेतले विष, दुसऱ्याची विहिरीत उडी

‘हात जोडतो बाबांनो, आत्महत्या करू नका’ ...

धीर धरा, आरक्षण मिळेल, टोकाचे पाऊल उचलू नका; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भावनिक आवाहन - Marathi News | be patient will get reservations do not take extreme steps appeal of cm eknath shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धीर धरा, आरक्षण मिळेल, टोकाचे पाऊल उचलू नका; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भावनिक आवाहन

सरकार कायद्याच्या चौकटीत बसणारे आणि टिकणारे आरक्षण देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.  ...

शांततेचे युद्ध सरकारला झेपणार नाही अन् पेलणारही नाही! मनोज जरांगे पाटील, पुन्हा आमरण उपोषण - Marathi News | manoj jarange patil criticized state govt on maratha reservation and will go on hunger strike again | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शांततेचे युद्ध सरकारला झेपणार नाही अन् पेलणारही नाही! मनोज जरांगे पाटील, पुन्हा आमरण उपोषण

२५ तारखेपासून महाराष्ट्रातील प्रत्येक सर्कलमधील मोठ्या गावांत साखळी उपोषण केलेे जाईल. ...

मनोज जरांगे पाटील यांच्याकडून कावळे कुटुंबीयांचे सांत्वन - Marathi News | Condolences to the Kawle family from Manoj Jarange Patil | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मनोज जरांगे पाटील यांच्याकडून कावळे कुटुंबीयांचे सांत्वन

Maratha Reservation: मराठा आरक्षण मिळेपर्यंत आपल्याला लढायचे आहे. लढून मरू, पण कोणीही आत्महत्या करू नका, असे आवाहन मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी समाजबांधवांना केले. ...