लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
युवकांच्या आत्महत्यांना दिशाभूल करणारे सरकार जबाबदार: मनोज जरांगे - Marathi News | Deliberately misleading the Maratha community, the government is responsible for youth suicides: Manoj Jarange | Latest jalana News at Lokmat.com

जालना :युवकांच्या आत्महत्यांना दिशाभूल करणारे सरकार जबाबदार: मनोज जरांगे

आजपासून पुन्हा आमरण उपोषण; अन्न-पाण्याचा त्याग, उपचारही घेणार नसल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. ...

"सरकार जाणूनबुजून मराठा समाजाची दिशाभूल करतंय"; मनोज जरांगेचं पुन्हा 'आमरण उपोषणास्त्र' - Marathi News | The government is knowingly misleading the Maratha community says Manoj Jarange weapon of hunger strike again on the government | Latest jalana News at Lokmat.com

जालना :"सरकार जाणूनबुजून मराठा समाजाची दिशाभूल करतंय"; मनोज जरांगेचं पुन्हा 'आमरण उपोषणास्त्र'

सरकारने आपल्याकडून ३० दिवसांचा वेळ घेतला होता. आज ४१ दिवस झाले आहेत. पण... ...

VIDEO: मराठ्यांचा अजित पवारांना बारामतीतच हिसका; घोषणाबाजी करत जाहीर सभा रोखण्याचा प्रयत्न - Marathi News | manoj jarange patil Marathas beat Ajit Pawar in Baramati; Attempt to stop public meeting by raising slogans | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मराठ्यांचा अजित पवारांना बारामतीतच हिसका; घोषणाबाजी करत जाहीर सभा रोखण्याचा प्रयत्न

बारामती तालुक्यात सभा सुरू असताना मराठा आरक्षणाच्या घोषणा देत काही जणांनी सभा बंद करण्याची मागणी केली..... ...

कुणीही उग्र आंदोलन, आत्महत्या करु नका, मी समाजासाठी उपोषणाला बसणार; मनोज जरांगे पाटलांचे मराठा समाजाला आवाहन - Marathi News | No violent protest, don't commit suicide, I will fast for society; Manoj Jarange Patal's appeal to the Maratha community | Latest jalana News at Lokmat.com

जालना :कुणीही उग्र आंदोलन, आत्महत्या करु नका, मी समाजासाठी उपोषणाला बसणार; मनोज जरांगे पाटलांचे मराठा समाजाला आवाहन

आज मराठा समाजाने आरक्षणासाठी सरकारला दिलेली ४० दिवसांची वेळ आज संपली आहे. ...

मनोज जरांगे पाटलांनी सरकारला दिलेली मुदत संपली! राज्यभरात आजपासून साखळी उपोषण सुरू - Marathi News | Manoj Jarange Patal's ultimatum to the government is over The chain hunger strike will start across the state from today | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मनोज जरांगे पाटलांनी सरकारला दिलेली मुदत संपली! राज्यभरात आजपासून साखळी उपोषण सुरू

आजपासून पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला सुरुवात होणार आहे. ...

मराठवाडा सामील होतानाचे करार, भाषणे तपासणार; मराठा आरक्षणासाठी शिंदे समितीचे संशोधन - Marathi News | marathwada will examine accession agreements speeches shinde committee research for maratha reservation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाडा सामील होतानाचे करार, भाषणे तपासणार; मराठा आरक्षणासाठी शिंदे समितीचे संशोधन

समिती पूर्ण अहवाल शासनासमोर ठेवणार आहे. ...

मराठा-धनगर बांधवांचे दुखणे एकच, आरक्षण लढा तीव्र करा, मी पाठीशी: मनोज जरांगे पाटील  - Marathi News | pain of maratha dhangar brothers is the same intensify the reservation fight i am with said manoj jarange patil | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मराठा-धनगर बांधवांचे दुखणे एकच, आरक्षण लढा तीव्र करा, मी पाठीशी: मनोज जरांगे पाटील 

आरक्षण कसे मिळत नाही तेच बघू, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.  ...

मराठा आरक्षणाबाबत एकनाथ शिंदेंची शिवछत्रपतींच्या चरणी शपथ, मनोज जरांगे म्हणाले, तरीही... - Marathi News | Eknath Shinde's oath at Shiv Chhatrapati's feet regarding Maratha reservation, Manoj Jarange said, yet... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षणाबाबत एकनाथ शिंदेंची शिवछत्रपतींच्या चरणी शपथ, मनोज जरांगे म्हणाले, तरीही...

Maratha Reservation: मुख्यमंत्र्यांनी शिवछत्रपतींची शपथ घेतली असेल तर ती चांगलीच बाब आहे. मात्र आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण हवं आहे. जर तुम्ही ५० टक्क्यांच्या वर आरक्षण देणार असाल तर ते आम्हाला मान्य नाही. ...