मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे. Read More
गुणरत्न सदावर्ते यांच्या स्वभावामुळे महाराष्ट्रातल्या गोरगरीब मराठ्यांचे आरक्षण हिसकावल गेले आहे, असा आरोप शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे. ...
मराठा आंदोलक आणि सदावर्ते असा वाद रंगला आहे. गाड्यांची तोडफोड करणारे एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत होते. या घटनेत पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. ...
मला कोणीच शांत करू शकणार नाही. माझ्या घराजवळ येऊन वाहनांची तोडफोड केली. झेपणार नाही आणि पेलणार नाही असे जरांगे पाटील म्हणत होते ते हेच आहे का, असा सवाल सदावर्ते यांनी केला. ...