लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
Pimpri Chinchwad| मराठा आरक्षणासाठी माजी सरपंचाची इंद्रायणी नदीत उडी मारून आत्महत्या - Marathi News | Former sarpanch for Maratha reservation ended life by jumping into Indrayani river | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मराठा आरक्षणासाठी माजी सरपंचाची इंद्रायणी नदीत उडी मारून आत्महत्या

आळंदी येथे शुक्रवारी (दि. २८) रात्री आठच्या सुमारास हा प्रकार समोर आला.... ...

मराठा आरक्षणाला सर्वपक्षीय नगरसेवकांचा पाठिंबा - Marathi News | All party corporators support Maratha reservation | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मराठा आरक्षणाला सर्वपक्षीय नगरसेवकांचा पाठिंबा

आरक्षणासाठी अंतरवाली सराटी येथे मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी अंतर्वली सराटी येथे येथे उपोषण सुरू केले आहे. ...

मराठा आरक्षणासाठी लोकप्रतिनिधींची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून महामार्गावर चक्काजाम - Marathi News | A symbolic funeral procession of people's representatives for Maratha reservation was carried out on the highway | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मराठा आरक्षणासाठी लोकप्रतिनिधींची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून महामार्गावर चक्काजाम

मराठा आरक्षणाची मागणी, चक्का जाममुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा ...

अजित पवारांनी घेतलेला निर्णय योग्य; संघर्ष टाळणे हे शहाणपणाचं लक्षण - शरद पवार - Marathi News | Maratha Reservation: Ajit Pawar's decision not to go to Malegaon was correct, Sharad Pawar supported it | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांनी घेतलेला निर्णय योग्य; संघर्ष टाळणे हे शहाणपणाचं लक्षण - शरद पवार

मराठा आंदोलकांनी अजित पवारांना केलेला विरोध पाहता परिस्थिती तणावग्रस्त झाली होती ...

नेत्यांनो, मंत्रालयात जावून आवाज उठवा; गावात येण्याचा प्रयत्न करु नका - Marathi News | Leaders, go to the ministry and raise your voice; Don't try to come to the village | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :नेत्यांनो, मंत्रालयात जावून आवाज उठवा; गावात येण्याचा प्रयत्न करु नका

महमदपूरवाडी गावात लावले गावबंदीचे फलक; गावकऱ्यांनी घेतला ठराव ...

मराठा आरक्षण मिळेपर्यंत अंत्यविधी नाही; अंबाजोगाईत मृत मराठा आंदोलकाचे कुटुंब ठाम - Marathi News | No funeral until Maratha reservation; The family of the dead Maratha protester is firm | Latest beed News at Lokmat.com

बीड :मराठा आरक्षण मिळेपर्यंत अंत्यविधी नाही; अंबाजोगाईत मृत मराठा आंदोलकाचे कुटुंब ठाम

अंबाजोगाईतील छत्रपती शिवाजीमहाराज चौकात ठेवले पार्थिव,अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी ...

सर्वपक्षीय आमदार, खासदारांनी मुंबई गाठावी, विशेष अधिवेशनातून आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा - Marathi News | MLAs and MPs of all parties should reach Mumbai and resolve the issue of reservation through a special session : Manoj Jarange | Latest jalana News at Lokmat.com

जालना :सर्वपक्षीय आमदार, खासदारांनी मुंबई गाठावी, विशेष अधिवेशनातून आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा

उपोषणकर्त्यांच्या जिवितास धोका झाला तर शासन जबाबदार; उद्यापासून आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्याची मनोज जरांगे यांच्याकडून घोषणा ...

बसवरील सरकारच्या जाहिरातीला फासले काळे; वसमत आगारात मराठा आंदोलक आक्रमक - Marathi News | Govt advertisement on bus blacked out; Maratha protestors aggressive in Vasmat Agar | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :बसवरील सरकारच्या जाहिरातीला फासले काळे; वसमत आगारात मराठा आंदोलक आक्रमक

यावेळी ‘एक मराठा लाख मराठा’च्या घोषणांनी बसस्थानक दणाणून गेले. ...