मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे. Read More
Chandrasekhar Bawankule: भाजपच्या महाविजय २०२४ संकल्प दौऱ््यानिमित्त आज बाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची शहराच्या पश्चिम भागातील टिळक चौकात सभा संवाद सभा सुरु होती. या वेळी मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकत्यांनी काळे झेंडे दाखवित एक मराठा ...
Kolhapur news: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अचानक ठरलेल्या कोल्हापूर दौऱ्याची माहिती मिळताच त्यांना गावबंदी केल्याची माहिती देण्यासाठी जमलेल्या कोल्हापूरातील सकल मराठा समाजातील कार्यकर्त्यांना शनिवारी राजारामपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले. ...
Jalgaon News: मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा उभारणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना समर्थन म्हणून तालुक्यातील धानवड येथे मंत्री, आमदार, खासदार व राजकीय पक्षाच्या नेत्यांना गावबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. ...
Nagpur News: आरक्षणाच्या (Maratha Reservation ) मुद्द्यावरून राज्यात आंदोलनाचे रान पेटले आहे. त्याची धग राज्याच्या कोणकोणत्या भागात पोहोचू शकते, ते तपासण्यासाठी तपास यंत्रणा कामाला लागल्या आहेत. ...
Maratha Reservation: मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करून तत्काळ आरक्षण जाहीर करावे, या मागणीसाठी लातूर तालुक्यातील नागझरी येथे समाजातील तरुणांनी मांजरा नदीपात्रात जलसमाधी आंदोलन शनिवारी केले. यावेळी आंदोलकांनी आरक्षणाच्या मागणीसाठी घोषणाबाजी केली. ...