पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा... मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत 'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" भयावह! "आमची कबर इथेच..."; गाझामध्ये ३ मुलींसह अडकलेल्या आईची मन सुन्न करणारी गोष्ट कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा भारताच्या हाती लागली मोठी शक्ती, धावत्या रेल्वेतून शत्रूवर मिसाईल डागता येणार; अग्नी प्राइमची चाचणी यशस्वी... इथेनॉलचा डंख: सेकंड हँड कार, ती पण पेट्रोलची घेत असाल तर हा विचार जरूर करा...; २०२२ पूर्वीची घ्याल तर... 'आता ती वेळ आली आहे, राज्यातील शेतकऱ्यांना...'; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागणी काय?
मराठा आरक्षण (Maratha Reservation) FOLLOW Maratha reservation, Latest Marathi News मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे. Read More
जोपर्यंत मराठा आरक्षण भेटत नाही तोपर्यंत खाली उतरणार नाही असे आंदोलकांने सोशल मीडियावर व्हिडिओद्वारे स्पष्ट केले ...
अजय गायकवाड हा आत्महत्या करण्यापूर्वी अंतरवाली सराटी येथील उपोषणस्थळी गेला होता. ...
हेमंत पाटील हे हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार असून या मतदारसंघात यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड आणि महागाव या दोन तालुक्यांचा समावेश आहे. ...
भाषण सुरू असताना एका युवकाने एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी केली, त्याचे जाहीर समर्थन करत बावनकुळे यांनीही व्यासपीठावरून घोषणा दिल्या. ...
गोंद्री येथील शरद वसंत भोसले हा सर्वसाधारण कुटुंबातील सुशिक्षित तरुण होता. ...
कुणबी आणि मराठा ही एकच जात आहेत. ओबीसीतून कुणब्यांना विदर्भात आरक्षण मिळाले आहे. ...
महिलांनी आक्रमक पवित्रा घेत आरक्षण मिळालेच पाहिजे अशी भूमिका घेतली. ...
पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात मराठा क्रांती मोर्चा च्या वतीने गेल्या पाच दिवसापासून साखळी उपोषण सुरू ...