लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
Maratha Reservation: विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी करणार, मंत्री हसन मुश्रीफांची ग्वाही - Marathi News | Maratha reservation question will demand to call a special session, Testimony of Minister Hasan Mushrif | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Maratha Reservation: विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी करणार, मंत्री हसन मुश्रीफांची ग्वाही

'जोपर्यंत  निर्णय होत नाही तोपर्यंत कोणताही सार्वजनिक कार्यक्रम नाही' ...

मराठा समाज आक्रमक! बारामती तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पोस्टरला काळे फासले - Marathi News | Maratha reservation Ajit Pawar's poster blackened in Baramati pune latest news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मराठा समाज आक्रमक! बारामती तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पोस्टरला काळे फासले

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पोस्टरला काळे फासले... ...

मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीतील ८ महत्त्वाचे निर्णय - Marathi News | 8 important decisions of Maratha reservation sub-committee meeting, Says CM Eknath Shinde | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीतील ८ महत्त्वाचे निर्णय

मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षण व सुविधा मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक आज सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडली. ...

चाकूरात चार युवकांचा आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांच्या सतर्कतेने अनर्थ टळला - Marathi News | Attempted self-immolation by four youths in knife attack; Police alertly averted disaster | Latest latur News at Lokmat.com

लातुर :चाकूरात चार युवकांचा आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांच्या सतर्कतेने अनर्थ टळला

मराठा आरक्षण देण्याची मागणी ...

ज्वलंत प्रश्नावर विशेष अधिवेशन तातडीनं बोलवा; मविआ नेत्यांची राज्यपालांकडे मागणी - Marathi News | Maratha Reservation: Urgently call a special session on the burning issue in State; The demand of Mahavikas Aghadi leaders to the governor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ज्वलंत प्रश्नावर विशेष अधिवेशन तातडीनं बोलवा; मविआ नेत्यांची राज्यपालांकडे मागणी

महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने आज राज्यपाल रमेश बैस यांची राजभवनभर भेट घेऊन निवेदन दिले. ...

माजलगावात राडा; जाळपोळीनंतर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडताच पोलिसांवर दगडफेक - Marathi News | Rada in Majalgaon; After the arson, the crowd pelted stones at the police as they burst tear gas canisters | Latest beed News at Lokmat.com

बीड :माजलगावात राडा; जाळपोळीनंतर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडताच पोलिसांवर दगडफेक

सहायक पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकातील दोन ते तीन कर्मचारी जखमी झाले आहेत. ...

नोंदी असणाऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र अन् इतरांना नाही, हे मान्य नाही; मनोज जरांगेंची भूमिका - Marathi News | Kunbi certificate for those registered, others not; this is not acceptable: Manoj Jarange | Latest jalana News at Lokmat.com

जालना :नोंदी असणाऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र अन् इतरांना नाही, हे मान्य नाही; मनोज जरांगेंची भूमिका

एका भावाला आरक्षण आणि दुसऱ्याला नाही, अशी आमची इच्छा नाही. सरकारचीही असू नये. ...

चर्चेला अमराठा नेता का पाठवता?; चंद्रकांत पाटलांनी राजीनामा द्यावा, कोल्हापुरातील मराठा समाजाची मागणी - Marathi News | Minister Chandrakant Patil should resign from the post of chairman of the state level sub-committee on Maratha reservation, Demand of Maratha community in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :चर्चेला अमराठा नेता का पाठवता?; चंद्रकांत पाटलांनी राजीनामा द्यावा, कोल्हापुरातील मराठा समाजाची मागणी

तत्काळ विशेष अधिवेशन बोलवा, लोकप्रतिनिधींचे सार्वजनिक कार्यक्रम उधळू  ...