लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
छत्रपती संभाजीनगरात २१ ठिकाणी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन, उपोषण - Marathi News | Protest, hunger strike for demand of Maratha reservation in 21 places in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात २१ ठिकाणी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन, उपोषण

सर्व पोलिसांच्या सुट्या रद्द, लोकप्रतिनिधींच्या घराला कडेकोट बंदोबस्त ...

पुराव्यांच्या आधारे कुणबी जातीचे प्रमाणपत्र देणार; शासनाचा अध्यादेश निघाला - Marathi News | Issue Kunabi caste certificate based on evidence; Government Ordinance passed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पुराव्यांच्या आधारे कुणबी जातीचे प्रमाणपत्र देणार; शासनाचा अध्यादेश निघाला

समाजाचे मागासलेपण तपासणीसाठी नव्याने इम्पेरिकल डेटा गोळा करणार ...

Maratha reservation : मराठा आरक्षणाच्या समर्थनात ‘प्रहार’चे रक्तदान - Marathi News | Blood donation of 'Prahar' in support of Maratha reservation, Bachu Kadu supports Maratha reservation by donating blood | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :Maratha reservation : मराठा आरक्षणाच्या समर्थनात ‘प्रहार’चे रक्तदान

रक्तदान करुन बच्चू कडूंचा मराठा आरक्षणाला पाठिंबा ...

सरकार आरक्षण देईल पण जरांगे पाटलांचा जीव वाचला पाहिजे; रामदास आठवलेंचं आवाहन - Marathi News | Govt will give reservation but lives of Jarange Patils should be spared; Appeal of Ramdas Athawale | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकार आरक्षण देईल पण जरांगे पाटलांचा जीव वाचला पाहिजे; रामदास आठवलेंचं आवाहन

केवळ मराठा समाजाचा प्रश्न नाही तर क्षत्रिय विषय आहे. उद्धव ठाकरेंनी सूचना केल्याप्रमाणे पंतप्रधान यांना भेटून हा विषय मांडू असंही रामदास आठवलेंनी म्हटलं. ...

'राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंनाही बैठकीला बोलवायला हवं होतं'; बाळा नांदगावकर यांचं मत - Marathi News | 'Raj Thackeray and Uddhav Thackeray should also have been called to the meeting'; Bala Nandgaonkar's opinion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंनाही बैठकीला बोलवायला हवं होतं'; बाळा नांदगावकर यांचं मत

राज्याचे प्रमुख बैठक बोलवतात तेव्हा प्रत्येक पक्षाच्या प्रमुखांना बोलवायला पाहिजे, असं मत बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केलं. ...

Maratha Reservation: पिंपरीतील खासदार, आमदारांना मराठा संघटनेचा अल्टिमेटम - Marathi News | Maratha organization ultimatum to MPs MLAs in Pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Maratha Reservation: पिंपरीतील खासदार, आमदारांना मराठा संघटनेचा अल्टिमेटम

चोवीस तासात शहरातील आमदार,खासदारांनी भूमिका स्पष्ट करावी ...

मराठा आंदोलन: कोल्हापूर विभागातून लालपरीच्या 'इतक्या' फेऱ्या रद्द, उत्पन्नात कितीची घट..वाचा - Marathi News | Maratha Reservation Movement: trips of ST buses canceled from Kolhapur division | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मराठा आंदोलन: कोल्हापूर विभागातून लालपरीच्या 'इतक्या' फेऱ्या रद्द, उत्पन्नात कितीची घट..वाचा

कोल्हापूर : बीड, धाराशीव, लातूर , जालना आदी जिल्ह्यात मराठा आरक्षण आंदोलनामुळे जिल्हे बंद आहेत. त्यामुळे कोल्हापूर विभागातून नांदेड,लातूर, ... ...

आरक्षणाची मागणी; तहसीलमध्ये कामकाज सुरू असताना बाहेरून कडी लावत पेटवले प्रवेशद्वार - Marathi News | The entrance of the Purna tehsil was set on fire by locking outside while the demand for reservation was in progress | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :आरक्षणाची मागणी; तहसीलमध्ये कामकाज सुरू असताना बाहेरून कडी लावत पेटवले प्रवेशद्वार

कर्मचारी तहसील कार्यालयात कामकाज करत असताना आक्रमक आंदोलन ...