मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे. Read More
हिंगोली जिल्ह्यात मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आंतरवाली सराटी येथे उपोषणला बसलेल्या मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ विविध ठिकाणी आंदोलने केली जात आहेत. ...
राज्यभरात ठिकठिकाणी रास्ता रोको, आमरण उपोषण करण्यात आले. आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्येचे सत्र सुरूच असून, मंगळवारी दिवसभरात सात जणांनी मृत्यूला कवटाळले. ...
जरांगे पाटलांनी त्यांच्या पत्रकार परिषदांमध्ये बच्चू कडूंची अनेकदा स्तुती केली होती. काल रात्री देखील कडू जेव्हा उपोषण स्थळी पोहोचले तेव्हा जरांगे पाटलांनी त्यांच्याशी चर्चा केली. ...