शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

कोल्हापूर : मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कोल्हापुरातील घरासमोर पोलिसांचा सशस्त्र बंदोबस्त

जालना : आधीच ६० टक्क्यांना कुणबी आरक्षण, एकदमच ५ कोटी मराठा ओबीसीत येतील हा गैरसमज

महाराष्ट्र : Rohit Pawar : महाराष्ट्र जळताना तो शांत करण्याऐवजी तुम्ही इतर राज्यात जाऊच कसं शकतात?

मुंबई : 'वेळ पडल्यास मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणार'; शिंदे गटाच्या आमदाराचा सरकारला इशारा

सोलापूर : सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्ग बंद पाडला; मोहोळजवळ वाहनांच्या अडीच किलोमीटरपर्यंत रांगा

सांगली : मराठा आंदोलन पेटले: सांगलीतील विट्यात तरुणांचा इमारतीवरून सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई : नेतेमंडळींविरुद्ध संताप; अजित पवारांच्या बारामतीतील निवासस्थानी वाढवला बंदोबस्त

अमरावती : मराठा आंदोलनाचे लोण; मराठवाड्यात जाणाऱ्या एसटीच्या २४ फेऱ्या रद्द

नाशिक : मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ लासलगाव परिसरात बंद, उस्फुर्त प्रतिसाद

धाराशिव : धाराशिव जिल्ह्यात संचारबंदी लागू